केंद्र सरकारने अभिजात भारतीय शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवर लावलेल्या 28 टक्के जीएसटीमळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांच्या तिकिटांच्या किंमती वाढत असून त्यामुळे श्रोत्यांची संख्या रोडावत आहे. ...
पुणे महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ११ गावांचा विकास आराखडा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडूनच (पीएमआरडीए) तयार करण्यात येणार आहे. ...
विकासकामांच्या खर्चाला मंजुरी देणा-या महापालिकेच्या अंदाजपत्रक समितीने अखेर समान पाणीपुरवठा योजनेच्या फेरनिविदेवर शिक्कामोर्तब केले; मात्र तरीही निविदा प्रसिद्ध व्हायला आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता आहे ...