बांधकाम व्यावसायिक डीएसके यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला आहे. आठवड्यात सर्व व्यवहार पूर्ण करता आले तर पहा, नाही तर ठोस प्रपोजल घेऊन जामिनासाठी या, असे न्यायालयाने म्हटले आहे. ...
अवैध प्रवासी वाहतूक करणार्या वाहनांविरोधात आरटीओमार्फत राबविलेल्या विशेष तपासणी मोहिमेमध्ये ८३ वाहने दोषी आढळून आली. त्यांपैकी ४३ वाहने जप्त करण्यात आली आहेत. ...
पुणे विद्यापीठाकडून कीर्तनकार शेलारमामा यांच्या नावाने सुवर्णपदक देण्यात येणार आहे, त्यासाठी तो विद्यार्थी शाकाहारी व निर्व्यसनी असण्याची अट घालण्यात आली आहे ...
नगरपालिका, महापालिकांमधील शिक्षण मंडळ विसर्जित झाल्यानंतर आता तब्बल वर्षभरानंतर या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षण समिती रचनेचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळासमोर आला आहे. ...
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा निषेध, सुरक्षारक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांनी परिधान केलेला त्यांचा गणवेश व नोटाबंदीच्या निषेधासाठी शिवसेना ...
महिला सक्षमीकरण आणि पर्यावरणरक्षण या महत्त्वाच्या मुद्यांवर पुण्यातील प्रीतेश क्षीरसागर या युवकाने समाजात जनजागृती करण्याच्या हेतूने भारतामध्ये ‘सोनेरी चतुर्भुज’ ही सायकल मोहीम राबवली. ...
शहरातील सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा व मेट्रो रेल परस्परांना पूरक व्हावे यासाठी राज्य सरकारच्या वतीने महानगर एकात्मिक वाहतूक प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे. ...