कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मोशी येथील नागेश्वर महाराज उपबाजार समितीच्या आवारात येत्या २ व ३ डिसेंबर रोजी देशी गायींची व्रिकी व प्रदर्शन आयोजित केले आहे. ...
महापालिकेच्या विविध योजनांसाठी वेगवेगळ्या साहित्याची खरेदी करताना होणारे गैरव्यवहार थांबवण्यासाठी महापालिकेने आता सर्व कर्मचाऱ्यांसाठी डीबीटी पद्धत राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कवठे येमाई येथे वाळू माफियांनी एका शेतकऱ्यास जेसीबी मशिनखाली चिरडून ठार केले आहे. वाळू माफियांच्या बेफाम मुजोरीने शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ...
रेसकोर्स येथे चार दिवस ‘राष्ट्रीय घोडेस्वार अजिंक्यपद स्पर्धा’ होत आहे. या वेळी साउथर्न कमांडचे लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ...
उरळी कांचन येथे शुक्रवारी (17 नोव्हेंबर) पहाटेच्या सुमारास लाकडी गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. दरम्यान, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. ...
प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याच्या रागातून विष पिलेल्या प्रियकराचा गुरुवारी (दि. १६) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रेयसी असलेल्या पोलीस ठाण्यातील वायरलेस कक्षातील कर्मचारी महिलेने ओढणीच्या साहाय्याने फाशी घेऊन आत्महत्येचा ...