कामशेत : महामार्गांवर प्रवासी वाहनांत चो-या करणा-या १३ जणांच्या टोळीतील दोन चोरटे आणि दोन सराफांना कामशेत पोलिसांनी मध्य प्रदेशात वेश बदलून जेरबंद केले.कामशेत, वडगाव, लोणावळा व इतर अनेक ठिकाणच्या महामार्ग द्रुतगती मार्गावरील बसथांबे, पेट्रोल पंप, हॉ ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पदवीधर प्रतिनिधीसाठी पुणे, नगर, नाशिक व दादरा-नगर हवेली येथील ५८ केंद्रांवर, तर व्यवस्थापन प्रतिनिधी पुणे, नगर व नाशिक येथील ३ केंद्रांवर मतदान होणार आहे. ...
दर वर्षी सुमारे १० टक्के विजेची मागणी व वीजग्राहकांची संख्या वाढत असल्याने पुणे शहरात विविध योजनांच्या माध्यमातून महावितरणने वीज यंत्रणेचे विस्तारीकरण व सक्षमीकरण सुरू केलेले होते. ...
ही घटना २१ जानेवारी २०१५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास येरवडा भागातील एका शाळेत घडली. परदेशी त्या मुलीच्या ओळखीचा होता. घटनेच्या दिवशी तो तिच्या शाळेत गेला होता. ...
नरेंद्र मोदी हे देशाचे असे पहिले पंतप्रधान आहेत, की ज्यांनी जनतेच्या पैशाला काळा पैसा असा म्हटले. नोटाबंदी हा एक महाघोटाळा आहे. काँग्रेस आज ना उद्या सत्तेवर येणारच आहे. त्या सरकारचे पहिले काम या महाघोटाळ्याची चौकशी करणे हेच असेल ...
एकीकडे आम्ही पुणे शहरात सर्वत्र २४ तास समान पाणीपुरवठा होईल असे चित्रे पुणे महानगरपालिका रंगवीत आहे. त्यासाठी पैसे नसताना कर्जरोखे काढून योजना राबविण्याचे प्रयत्न चालू आहेत. ...
नावीन्यपूर्ण संशोधनात आपण मागे आहोत. त्यामुळे त्याला सर्व पातळ्यांवर प्रोत्साहन देण्याची गरज आहे. शोध हीच भारताची ताकद असून, नावीन्यपूर्ण संशोधनाला पूरक वातावरण तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडे ...
संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाकडून मोकातील फरारी आरोपीस अटक करण्यात आले. त्याच्या ताब्यातून ३५ हजार ९०० रुपयांची शस्त्रास्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत. ...