ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री ज्ञानोबारायांच्या ७२२ व्या संजीवन समाधी दिन सोहळ्याची छबिना व ‘श्रीं’ची पालखीतून नगरप्रदक्षिणा मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. ...
कोरेगाव भीमा : येथील भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा सुरू असून कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयाच्या काही अंतरावरच हा उपसा चालू असल्याने बंधाºयालाही धोका संभवू शकतो. ...
कोरेगाव भीमा : येथील मुख्य चौकात असलेल्या आगरवाल इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाला बुधवारी (दि. ८) लागलेली आग विझवताना सतीश व संतोष आगरवाल दोघे भाऊ गंभीर जखमी झाले होते. ...
कुरकुंभ रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून पाणी पूर्ण प्रक्रिया करूनच वनविभागाच्या हद्दीत सोडून वनविभागाला नव्याने आॅक्सिजन प्लँट उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे. ...