यंदाचा गदिमा पुरस्कार संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना जाहीर झाला आहे. आनंद माडगूळकर, श्रीधर माडगूळकर, प्रकाश भोंडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ...
माजी सैनिकाचा अर्धा एकर ऊस जाळून डाळिंबाची ८२ झाडे तोडली. विहीरीतील शेतीपंप व ठिबक संचांच्या फिल्टरची तोडफोड केल्याच्या आरोपावरुन कालठण नं. २ येथील दोघांवर सोमवारी (दि. २०) रात्री उशीरा इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...
हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल झालेले व हायकोर्टाने हे पैसे कसे परत करणार यासाठी शेवटची मुदत दिलेल्या डी. एस. कुलकर्णी यांनी आज स्वतः पत्रकार परिषद बोलावली ...
अकोले (जि. पुणे) : निरा-भीमा नदीजोड बोगद्याच्या कामातील के्रेन तुटल्याने, ती दोनशे फूट खोल कोसळून ८ मजुरांचा दुर्दैवी अंत झाला. ही दुर्घटना सोमवारी सायंकाळी इंदापूर तालुक्यातील अकोले येथे घडली. ...