पुणे : सध्या अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय कायद्यानुसार खाजगी रुग्णालयांनी रुग्णांकडून किती अनामत रक्कम (डिपॉझिट) घ्यावी किंवा किती फी आकारावी, यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार सरकार अथवा महापालिकेला नाहीत. ...
पुणे : स्पर्धात्मक परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर झालेला करार मोडून महापालिका आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेबरोबर (बार्टी) करार करणार आहे. ...
पुणे : शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेलल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) कामकाजात मागील काही महिन्यांपासून अनेक सुधारणा झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. ...
शहरात सध्या सीएनजी पंपाची संख्या तोकडी असल्याने वाहनांना लांबच लांब रांगा लावाव्या लागतात. त्यातच आता शहरात ‘सीएनजी’वरील दुचाकीलाही हिरवा झेंडा दाखविण्यात आला आहे. ...
राज्यातील पेट्रोलचे दर पाहून केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी राज्य सरकारला दर कमी करण्याचा सल्ला शहरातील एका कार्यक्रमादरम्यान दिला. ...
सकाळी फेरफटका मारायला बाहेर पडलेल्या प्रौढ व्यक्तीच्या डोळ्यामध्ये मिरची पूड फेकून त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोनसाखळी हिसकावण्यात आल्याची घटना घडलीय आहे. पुण्यातील ही घटना आहे. ...