पोलिसांच्याही नाकीनऊ आणणाऱ्या या अंगठेबहाद्दर व्यावसायिक चोरट्यास जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून १२ घरफोड्या उघड झाल्या असून, २४ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. ...
श्री मोरया गोसावी यांचा ४५६ वा समाधी महोत्सव २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या दरम्यान होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. ...
फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या विरुद्ध तक्रार देण्यासाठी डीएसके विश्वमधील आनंदघन या प्रकल्पातील सुमारे १५० फ्लॅटधारक शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत आले. ...
गवताचे वाढलेले प्रमाण, अस्वच्छता व प्रत्येक वसाहतीत आलेले जंगलाचे स्वरूप यामुळे उंदरांनी घातलेला धुमाकूळ, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या उपद्रवामुळे वालचंदनगर येथील नागरिक भयभीत झालेले आहेत. ...
तालुक्यातील निसर्गरम्य अशा हिर्डोशी गावातंर्गत असलेल्या धामणदेववाडी येथे शेळी गिळताना अजगर शेतकऱ्यांनी पाहिला. वन विभागाने अजगर पकडून बाहेर न सोडता जवळपासच सोडल्याने ग्रामस्थांत भीती निर्माण झाली आहे. ...
दिगंबर जैन पंथाचे आचार्य श्री देवनंदीजीमहाराज यांचा नाशिक ‘श्रमणबेळगाव विहार’ सुरू आहे. या विहारादरम्यान त्यांचे पुणे शहरात आगमन झाले असून, अनेक भागांत त्यांचे स्वागत होत आहे. ...
पुणे : शेतक-यांसाठी शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजीमहाराज शेतकरी सन्मान योजनेतील लाभार्थ्यांना तांत्रिक त्रुटींमुळे अद्यापही पूर्णपणे लाभ मिळू शकलेला नाही. ...