हिंदू संस्कृतीवर आक्रमण होत आहे. दहशतवाद वाढला असून, पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाने येथील परंपरांना छेद देण्याचे प्रकार घडू लागले आहेत. अशा परिस्थितीत हिंदू परंपरा आणि धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. परंपरा आणि संस्कृती याची सांगड घालत हिंदूराष्टÑ नि ...
सध्या निष्ठावान कोणाला म्हणावं हे कळण्यास मार्ग राहिला नाही. आमचं कुठं ही सरकार नसल्याने काही काम नाही, पण सध्या किमान फेरिवाल्याचा मुद्दा मिळाल्याने भारी काम झालं. ...
पुणे : अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त... च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर... च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुण्यातील तब्बल २ हजार दत्तभक्तांनी ...
पुणे : बेकायदेशीर जात पंचायत बसवून श्री गौड ब्राह्मण समाजाबाहेर वाळीत टाकण्याच्या आरोपातून ८ जणांची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. टी. शेजवळ काळे यांनी पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली. ...
प्रशासकीय कामकाजावरील सर्वसाधारण खर्च एकूण खर्चाच्या ३५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावा, असा शासन निर्णय आहे. मात्र, ‘पीएमपी’मध्ये काही वर्षांपासून याकडे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याने मागील आर्थिक वर्षात हा खर्च ५० टक्क्यांच्याही पुढे गेला होता. ...
मिळकत कराच्या उत्पन्नात मोठी घट आली असल्यामुळे महापालिका आता वसुलीसाठी धडक मोहीम सुरू करणार आहे. या विभागाच्या उपायुक्तांपासून अन्य सहायक अधिकाºयांच्याही बदल्या झाल्यामुळे वसुली ठप्प झाली असून, आता आर्थिक वर्षाच्या अखेरच्या चार महिन्यांत उद्दिष्ट गाठ ...
सातत्याने दुधाचे दर उतरत असल्याने दूध उत्पादक शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या २७ रुपये दराला सहकारी दूध संघांनीदेखील ६ रुपयांची कात्री लावली आहे. ...
पती, पत्नीमधील संबंधाचे मोबाइलवर आक्षेपार्ह चित्रीकरण करून महिलेला ते दाखवून ब्लॅकमेलिंग करण्याबाबत धमकावणाºया आरोपीविरुद्ध महिलेने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी आरोपी कुंदन अष्टे या अरोपीविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्या ...
फ्लॅटचा ताबा न देता फसवणूक केल्याबद्दल बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी २००हून अधिक फ्लॅटधारकांनी शनिवारी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत गर्दी केली होती. ...