सनबर्न या संगीत कार्यक्रमामध्ये दारू, सिगारेट, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरुद्ध दाखल करण्यात आलेली जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. ...
भारतातील पहिले पुस्तकांचे गाव ठरलेल्या भिलारचा विकास आता नियोजनबद्ध पद्धतीने केला जाणार आहे. या गावाचा विकास आराखडा तयार करण्याचे काम राज्य शासनाने हाती घेतले असल्याने पुस्तकांच्या गावाला आकार येणार आहे. ...
पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेकडून वाघोली, बाजारमैदान चौक (ता. हवेली) येथून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार राजेंद्र माणिक राठोड व धोंडिभाऊ महादू जाधव यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकूण ४ गावठी पिस्तूल व १० जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. ...
समाविष्ट गावांबाबत महापालिकेचे काहीच नियोजन नसल्याचे बुधवारच्या सर्वसाधारण सभेत स्पष्ट झाले. या गावांसंबधीचा विषय चर्चेला आल्यानंतर शहर अभियंता प्रशांत वाघमारे सभेला उपस्थित नसल्याबद्दल महापौर मुक्ता टिळक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने या ...
राज्यात थंडीचा कडाका वाढल्यानंतर ढगाळ हवामानामुळे पुन्हा तापमानात वाढ झाली होती. उत्तरेकडून शीत वारे येऊ लागल्याने प्रमुख शहरांच्या तापमानात किंचित वाढ झाली असली तरी गारठा मात्र कायम आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी तापमानाचा पारा घसरला होता. तर, पुण्य ...
गुजरात निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणाºया ठरावावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत रात्री उशिरा बराच गदारोळ झाला. सत्ताधारी भाजपाने मांडलेल्या या ठरावाला राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने तीव्र विरोध केला; मात्र बहुमता ...
कंपनीच्या माध्यमातून सर्वर् प्रकारची कर्जे मंजूर करून देण्यासाठी स्वत:ची बनावट ओळखपत्रे, आधारकार्ड व कागदपत्रे तयार करून नागरिकांसह केंद्र शासनाची फसवणूक करणाºया तिघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे. ...
रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने लावलेल्या वाहनावर कारवाईसाठी गेलेल्या वाहतूक पोलिसाच्या अंगावर गाडी घालून त्यास गंभीर जखमी करणा-या आणि दोन दुचाकीचालकांना ठोकरणा-या मोटारचालकास अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. के. कदम यांनी ३ वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार र ...