निवडणूक प्रक्रिया समजावून घेणे, लोकशाहीला बळकटी देणे आणि तरुणांमध्ये याविषयी जागृती निर्माण करणे यासाठी महाविद्यालय स्तरावर ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. ...
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात महत्वाची भूमिका बजावणा-या संपूर्ण देशात व महाराष्ट्रातील निमलष्करी दलामध्ये राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक २ ला (एसआरपीएफ) आयएसओ ९००१-२०१५ मानांकन प्राप्त झाले आहे. ...
पुणे : गोरगरीबांच्या तोंडचा घास काढून त्याचा काळाबाजार करणा-या दोन स्वस्त धान्य दुकानदारांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. दुकानांमध्ये ‘ई-पॉस’ मशीन बसविण्यात आल्यानंतरही काळाबाजार सुरु असल्याचे समोर आले असून मागील महिन्यात तीन दुकानदारा ...
मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी पत्नीसह गायब झाले आहेत. दरम्यान, ही अटक टाळण्यासाठी डीएसके अज्ञातस्थळी गेल्याचे सांगण्यात येत आहे. ...
लोखंडी सळई घेवून जाणारा ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात चालकाचा पाय अधू झाला. वाहतूक पोलिसाला चुकवून पळून जाण्याच्या प्रयत्नात चालकावर पाय गमावण्याची वेळ आली आहे. ...
कुडजे गावच्या हद्दीत विठ्ठल रखुमाई मंदिरात आज पहाटे (दि. २१) चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. मंदिरातील गरुड खांबाचा चांदीचा पत्रा व देवाच्या मंगळसूत्राच्या दोन वाट्या चोरी झाल्या आहेत. ...
ससून रुग्णालयात स्वतंत्र ‘ओबेसिटी क्लिनिक’ सुरू करण्यात आल्याचे ससूनचे अधिष्ठता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले. या ओबेसिटी क्लिनिकचे उद्घाटन चंदनवाले यांच्या हस्ते झाले. ...
भगवान महावीरांनी सांगितलेल्या अनेकांतवादाचा सिद्धांत जोपासत, येणाऱ्या नवीन वर्षाचे स्वागत सकल जैन समाजातील युवक-युवतींसाठी स्वर सम्राज्ञी प. पू. मधुस्मिताजी म. सा. यांच्या सान्निध्यात महावीर प्रतिष्ठान येथे होणार आहे. ...
संशोधनातून उद्योजकता व उद्योजक निर्माण होणे गरजेचे आहे. तसेच संशोधनाचे ‘मार्केटिंग’ करता आले पाहिजे, असे मत स्वीडन येथील प्राध्यापक मायकेल सिवाजार्वी यांनी व्यक्त केले. ...
पुणे मालधक्का रेल्वे प्रशासनाने अचानक बंद केल्याच्या निषेधार्थ हमाल आणि हुंडेकरी शुक्रवारी मोर्चा काढणार आहेत. याबाबत त्वरित निर्णय घेतला नाही, तर बाजार बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. ...