शिधापत्रिकेला आधारकार्ड जोडणी बंधनकारक करण्यात आल्यानंतर या कामाला सुरुवात करण्यात आली असून शहरातील अंत्योदय कार्डधारकांची ६० टक्के आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांची ८४ टक्के आधार जोडणी झाली आहे. ...
जेजुरी येथे उदयन होम नीड्सच्या नावाखाली ८ ते १० लाखांना गंडा घालणाऱ्या भामट्यांना जेजुरी पोलिसांनी तमिळनाडू येथील त्यांच्या गावी जाऊन शिताफीने अटक केली आहे. ...
‘अनन्य’साधारण ड्रमरबाजीची झलक दाखवून यंदाच्या डमरू फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणारी ती एकमेव मुलगी ठरली आहे. ड्रमवादनाला १५ वर्षीय अनन्याने वेगळी ओळख मिळवून दिली आहे. ...
केंद्रीय माहिती अधिकार कायदा लागू होऊन १२ वर्षे उलटली असली तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विभागनिहाय जनमाहिती अधिकाऱ्यांच्या नेमणुकाच केलेल्या नाहीत. याबाबत तक्रारी केल्याने त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
वारजेमधील गाड्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच आज (बुधवार, दि. २७) सकाळी तळजाई वसाहतमध्ये दुचाकी आणि रिक्षा असे एकूण ४२ गाड्याचे सीट कव्हर फाडण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. ...
पुणे जिल्ह्यातील १२ तालुक्यातील ८९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ८१.४७ टक्के मतदान झाले. जिल्ह्यात सर्वाधिक मतदान शिरूर तालुक्यात ९१.४५ टक्के झाले आहे, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिका-यांनी दिली. ...