डिजिटल युगात चित्रपटांच्या माध्यमातून पर्यावरणाचा होणारा -हास, वाघांच्या नष्ट होत चाललेल्या प्रजाती, ग्लोबल वॉर्मिंगचे तोटे, पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज आदी बाबींची सामान्यांमध्ये जनजागृती होणे आवश्यक आहे. ...
राज कपूर यांचे नाव हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. त्यांच्या चित्रपटांनी चित्रसृष्टीला वेगळी उंची प्राप्त करून दिली. याच चित्रपटाचा अमूल्य ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात दाखल होणार आहे. ...
‘पुणे फिल्म फाउंडेशन’ आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने होणा-या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) मराठी चित्रपटांच्या स्पर्धात्मक विभागात यंदा सात चित्रपट निवडले गेले आहेत. पिफच्या परीक्षण समितीकडे आलेल्या ४७ चित्रपटांपैकी सात ...
बहुुचर्चित ‘स्वारगेट ते कात्रज’ या नियोजित मेट्रो मार्गासाठीचा प्रकल्प आराखडा तयार करण्या- साठीचा खर्च महापालिकेने करण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. आयुक्त कुणाल कुमार यांनी लगेचच तसे पत्रही महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठवले आहे ...
भावना व्यक्त करण्यासाठी भाषेची गरज नसते़ प्रेमाचा, आपुलकीचा एक स्पर्शही खूप काही सांगून जातो, याचा प्रत्यय गुरुवारी अग्निशामक दलाच्या जवानांना आला़ वानवडी येथील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गॅलरीत अडकलेल्या एका ७ वर्षांच्या मुलाची अग्निशामक दलाच् ...
कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी पुकारण्यात आलेल्या बंद दरम्यान रॅली काढून घोषणाबाजी करत दुकाने बंद करण्यास लावणा-या, रास्तारोको तसेच दगडफेक करून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणा-यांवर शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्या ...
शहराच्या विकासाचे व्यापक हित डोळ्यांसमोर ठेवून सार्वजनिक हेतूने सुरू झालेल्या पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीने आपले सर्व संचालक व कर्मचाºयांसाठी कडक आचारसंहिता लागू केली आहे. पारदर्शकतेची भाषा करणा-या सत्ताधा-याकडून कायद्याचा आधार घेत ...
पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रोमार्गाच्या स्वारगेट येथील बहुउपयोगी स्थानकासाठी पुणे महापालिकेची स्वारगेट येथील ७ एकर जागा महामेट्रो कंपनीला देण्यास स्थायी समितीने गुरुवारी मंजुरी दिली. या जागेचे मूल्य ६० कोटी रुपये निश्चित करण्यात आले... ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावरील पवनाथडी जत्रेस आजपासून सुरुवात झाली. लोककलांचा आविष्कार आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांबरोबरच सखींचे मनोरंजनही करण्यात आले. ...
श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील छत्रपती संभाजीमहाराज समाधिस्थळावर यापुढे ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनच शंभूराजांची पुण्यतिथी साजरी करताना बाहेरच्या संघटनांचा गावात हस्तक्षेप नको, अशी ठोस भूमिका गुरुवारी ग्रामस्थांनी घेतली. ...