मराठी माणसाकडे अंगभूत कलागुण असतात. त्यांना मार्केटिंगची जोड दिली, तर त्याचे मोठ्या व्यवसायात रूपांतर होऊ शकते. घरातून सुरु केलेल्या व्यवसायाला व्यापक स्वरूप देण्यासाठी व्यावसायिकांनी आपले कार्यक्षेत्र वाढविले पाहिजे. नव्या माध्यमांचा आणि अशा प्रकारच ...
आॅनलाइन खरेदी-विक्री करणा-या संकेतस्थळावर श्वान विकायचे असल्याची जाहिरात देऊन नागरिकांना गंडा घालणाºया २१ वर्षीय युवकास सायबर गुन्हे शाखेने शिताफीने जेरबंद केले. त्याने शहरातील सात ते आठ नागरिकांसह तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, गुजरात येथील ...
शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे १ जानेवारीला झालेल्या दंगलीमुळे नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून परिस्थिती अद्यापही तणावपूर्ण आहे. या पार्श्वभूमीवर, येथील संभाजी हायस्कूल व फ्रेंड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी गावातून शांतता रॅली काढून गावात ...
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीतील खंडोबा मंदिर देवसंस्थानाचे उत्पन्न वाढले आहे. डिसेंबर महिन्यात ते ५७ लाख रुपये होते. मात्र, मुख्य गाभा-याच्या दानपेटीत अजूनही नोटाबंदी केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटा आढळून येत आहेत. या नोटांचे करायचे काय? ...
३१ डिसेंबरच्या रात्री सर्वत्रच रंगीत पार्ट्यांमध्ये असंख्य तरुण रमलेले असताना येथील, तसेच जिल्ह्यातील काही तरुण मात्र नाशिक जिल्ह्यातील किल्ले हरिहरचे पावित्र्य राखण्याच्या मोहिमेत दंग झालेले दिसून आले. ...
इंदापूरच्या पश्चिम भागातील वन विभागाच्या जागेत कोट्यवधी रुपयांची जलसंधारणाची कामे कागदोपत्री जरी पूर्ण झाली असली तरी डिसेंबरअखेरच या भागात या वर्षी पावसाने उच्चांक गाठूनही सर्व बंधारे कोरडे पडल्याने ऐन उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करा ...
नववर्षातील पहिल्याच आठवड्यात आलेल्या संकष्टी चतुर्थीचे औचित्य साधून थेऊर (ता. हवेली) येथे अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी शुक्रवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. ...
राज्यातील साखर कारखानदारी सुरू झाल्यापासून साखरेचे दर क्विंटल मागे तब्बल ५०० रुपयांनी खाली आल्याने राज्य बँकेने ही साखरेचे मूल्यांकन ४०० रुपयांनी कमी केले आहे. ...
दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील ग्रामपंचायतीमधील रणधुमाळी थांबली असून, शुक्रवारी (दि. ५) झालेल्या अविश्वास ठरावावर ९ विरुद्ध २ असे मतदान झाले. भागवत यांना त्यांच्या मतासह फक्त दोन, तर विरोधात नऊ सदस्यांनी मतदान करून पदउतार होण्यास भाग पाडले. ...
सर्वांच्या सहकार्याने सासवड शहराची सुधारणा करीत आहोत. केंद्र व राज्य शासनानेही कामांची दखल घेतली आहे. भविष्यात भारतातील एक नंबरचे सुंदर व सुरक्षित शहर करू, अशी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी नगरपालिकेच्या १५० व्या वर्धापनदिनी दिली. ...