बीआरटी मार्गात होणारी खासगी वाहनांची घुसखोरी रोखण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपी) व वाहतूक पोलिसांनी संयुक्त कारवाईला सुरूवात केली आहे. शुक्रवारी येरवडा ते वाघोली या मार्गावर रात्री २५ वाहनांवर कारवाई करण्यात आली. ...
शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ला दोन महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. लोणावळा नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी सेवातत्त्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंती ...
राहुल फटांगडे याच्या मारेक-यांना अटक करताना स्वरक्षणासाठी प्रतिकार करणा-या स्थानिकांविरुध्द गुन्हे दाखल केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा शिरुर तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी शनिवारी दिला. प्रशासनाने पोलीस, महसूल व स्थानिक ग्रामस्थांची सत्यशोधक ...
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने विविध माध्यमातून मागील वर्षभरात सुमारे दीड कोटी रुपयांची बचत केली आहे. पारंपरिक वीज उपकरणांऐवजी एलईडी दिवे तसेच सौर उर्जेच्या वापरातून ही किमया साधण्यात आली आहे. ...
शंभराच्या बनावट छापून त्या चलनात आणण्याच्या प्रयत्न करणाऱ्या दोघांना दरोडा प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५४ हजार ५०० रुपये किंमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. ...
आपल्या आयुष्यातील अपयश साजरे करा आणि यशाकडे जाण्याची एक संधी म्हणून त्याकडे बघा, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते आणि राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेचे (एफटीआयआय) अध्यक्ष अनुपम खेर यांनी केले. ...
समाविष्ट गावांमधील कामांच्या नियोजनाकडे महापालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याची टीका तेथील विसर्जीत ग्रामपंचायतींच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून होत आहे. ...
ग्रंथाली प्रकाशित बिमल रॉय यांची मधुमती या सरोज बावडेकर अनुवादित मराठी पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ दिग्दर्शिका चित्रा पालेकर यांच्या हस्ते राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे करण्यात आले. ...
महाराष्ट्र प्रवर्तक प. पू. कुंदनऋषीजी म. सा. यांचा आगामी चातुर्मास सुखसागरनगर जैन श्रावक संघ येथे प. पू. म. सा. यांनी जाहीर केला. यावेळी सकल जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. ...