रात्रशाळा व महाविद्यालयात दुबार नोकरी करीत असलेल्या १४५६ शिक्षकांची सेवा शासनाने मे २०१७ मध्ये एका परिपत्रकाद्वारे संपुष्टात आणली. त्याला ७ महिने उलटून गेले, तरी त्या जागी पर्यायी शिक्षक उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. ...
केंद्र शासनाच्या वस्तू व सेवा करा (जीएसटी)मुळे करमणुकीचे कार्यक्रम, केबल आणि डिटीएचवरील करमणूक कर रद्द झाला आहे; परंतु बहुतेक सर्व इव्हेंट कंपन्या व केबलचालकांकडून शासनाला जीएसटी भरला जात नसल्याचे समोर आले आहे. यामुळे शासनाला एकट्या पुणे जिल्ह्यात वर ...
वारजे येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या मजूर कविता राठोड हिच्या खून प्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी अल्प माहितीच्या आधारे माग काढत तेलंगणातील नक्षलग्रस्त भागात जाऊन अटक केली़ ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमधील ३० रस्त्यांची कामे करण्यात येणार असून ‘हायब्रीड अॅन्यूईटी’ कार्यक्रमांतर्गत तब्बल पाच हजार ९५२ कोटी रुपये खर्चून हे रस्ते बांधण्यात येणार आहेत. ...
शिवाजीनगर न्यायालयातील मोटार अपघात दाव्यातील एका प्रकरणाची कागदपत्रे युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे आली. त्यातील पॉलिसी पाहिल्यावर ती बनावट असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कंपनीच्या वतीने बनावट पॉलिसी काढून देऊन फसवूणक करण्यात आल्याची फिर्याद नोंदव ...
पुण्यात जिल्हा प्रशासनाच्या वतीने पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता वेश्याव्यवसायामधून मुक्त झालेल्या महिलांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये दारिद्र्यरेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सामाजि ...
खराबवाडी गावच्या हद्दीतील वाघजाईनगर येथील दगड खाणीतील कचरा डेपो त्वरित हलविला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा वाघजाईनगर व खराबवाडीच्या ग्रामस्थांनी दिला आहे. ...
वारजे येथे आठवडाभरापूर्वी झालेल्या मजूर कविता राठोड हिच्या खून प्रकरणातील एका संशयित आरोपीला पोलिसांनी किरकोळ माहितीच्या आधारे माग काढत नक्षलवादी भागातून ताब्यात घेतले. ...
साहित्य हे मानवी जीवन उन्नत करणारे एक प्रभावी माध्यम असून डॉ. पी. डी. पाटील यांच्यासारख्या समाजातील दानशूरांनी सहित्यिक उपक्रमांच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांनी केले. ...