'महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी'च्या 'स्पोकन इंग्लिश अॅकॅडमी'तर्फे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. ...
ग्रामीण जीवनावर आधारित चित्रांच्या या चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. ९ ते ११ जानेवारी दरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत बालगंधर्व रंगमंदिरात भरवण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषदेच्या तीन शिक्षकांना तालुक्यातील स्थानिक तरुणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. मारहाण करणाऱ्या तीन्ही आरोपींना वेल्हे पोलिसांनी अटक केली आहे. ...
मेदनकरवाडी (ता. खेड) येथून राहत्या घरातून एकाचे अपहरण करून त्याला मारहाण करून २३ हजाराच्या रकमेसह दीड लाखाची मोटार घेऊन अपहरणकर्त्यांनी पोबारा केला आहे. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ...
दोघांना बनावट पॉलिसी काढून देऊन फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक तुषार सावरकर (वय ३२, रा़ कोंढवा) यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ...
संशोधनात्मक आयुर्वेद पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत’’, असे प्रतिपादन हंगेरीतील भारतीय दूतावासातील आयुष विभागाच्या अध्यक्षा डॉ. अस्मिता वेले यांनी आयुर्वेदावरील पहिल्या आंतरराष्ट्रीय परिसंवादात केले. ...
=अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे संयोजित आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातर्फे आयोजित ‘उत्सव पुस्तकांचा, जागर वाचनाचा’ या विशेष ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. ...
नात्यातील २४ वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करून कानाचा चावा घेऊन जखमी केल्या प्रकरणी एकावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत चावल्याने पीडित.... ...
विध्वंसक संघटनांकडून इतिहासातल्या ‘बाप माणसां’ची वाट लावण्यात येत आहे, असे मत अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. मंजूषा आमडेकर लिखित ‘बाप माणूस’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी पोंक्षे बोलत होते. ...