चिंचवड, रामनगर, सैनिक वसाहत, थोरात नगर येथे तलवार, कोयते, बांबू घेऊन ३० ते ४० जणांनी जवळजवळ ३० गाड्या फोडल्या व घरांवर कोयते व बांबूने हल्ला केला आहे. ...
बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस व पुरंदरच्या काही भागास वरदान ठरलेल्या नीरा डावा आणि नीरा उजवा कालव्यांसह नीरा नदीवरील सर्वच पुलांची ‘एक्स्पायरी डेट’ संपली असून, या पुलांना १३५ वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. ...
कलम ३७७वर फेरविचार झाल्यास त्याचा भिन्नलिंगी, समलिंगी आणि तृतीयपंथीयांना फायदा होऊ शकणार आहे. आगामी दोन वर्षांत याबाबतचा निर्णय अपेक्षित असल्याचे समपथिक ट्रस्टचे संस्थापक बिंदुमाधव खिरे यांनी सांगितले. ...
महापालिकेच्या वतीने महापौर चषक स्पर्धेअतंर्गत यंदा पहिल्यांदाच शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजिण्यात आली. परंतू या खर्चाला मान्यता घेण्यासाठी सर्व नियम धाब्यावर बसवत सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळी प्रस्ताव दाखल केला. ...
बीआरटी मार्गात घुसखोरी करणाऱ्या वाहनचालकांवर पीएमपी व वाहतूक पोलिसांकडून सोमवारीही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दोन बीआरटी मार्गांवर ४७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ...
शहराच्या मध्यवस्तीला पाणीपुरवठा होणा-या पर्वती जलकेंद्राचे पंपिंगचे फ्लोमीटर बसविणे व जोडणीचे काम, वडगाव जलकेंद्राची विद्युतविषयक देखभाल दुरुस्ती, एसएनडीटी पंपिंग येथील पाइपलाइन जोडणेचे कामे आदी आदी अत्यावश्यक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे ...
जुना मुंबई पुणे महामार्गावर कामशेत खिंडीत मुंबईहुन पुण्याकडे जाणारा कंटेनर कामशेत खिंडीत उतारावर जास्त वेगाने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो मुंबई दिशेने जाणाऱ्या कंटेनरवर आदळून त्याला पुढे जाऊन पलटी झाला. ...