शहरातील जुन्या वाड्यांच्या विकासाचा मार्ग खडतरच असल्याचे दिसते आहे. राज्य सरकारच्या सूचनेवरून महापालिकेने यासाठी नियुक्त केलेल्या कंपनीचा अहवाल प्रशासनाला मिळाला असून त्यात दिलेल्या चटई क्षेत्र निर्देशांक मोजण्याच्या पद्धतीवरून काही मतभेद निर्माण झाल ...
दर वर्षी १ जानेवारीला कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी हजारो लोक येतात. यंदा २०० वर्षे पूर्ण होत असल्याने लाखो लोक येथे येणार, याची सरकार आणि प्रशासनाला माहिती होती. त्यादृष्टीने नियोजन करणे गरजेचे होते. ...
क्षणिक आकर्षणामधून निर्माण झालेल्या प्रेमामधून उच्चशिक्षित तरुणी आणि अल्पशिक्षित तरुणाने लग्न केले. मात्र, मुलाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे लक्षात येताच तरुणीने त्याच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ...
मांजरी बुद्रुक घुलेवस्ती येथील अपघातात युवकाचा मृत्यू झाला असून मृत सौरभ दिलीप टिळेकर (वय २२) हा जागीच ठार झाला आहे. सौरभ हा मांजरीमार्गे महादेवनगरच्या दिशेने चालला होता. ...
शिवसेनेत शिथिलता आली होती. मात्र आता सगळी मरगळ झटकून नव्याने कामास सुरूवात करत आहोत असे सांगत शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी पुणे शहर शिवसेनेची तब्बल ५१५ जणांचा समावेश असलेली महाजंबो कार्यकारिणी जाहीर केली. ...
नसरापूर ते चांदणी चौक हा रस्ता मृत्यूचा सापळा झाला आहे. त्यावरची वाहतूक सुरक्षीतव सुरळीत व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने येत्या आठ दिवसात आंदोलन करण्यात येणार आहे. ...