कोरेगाव-भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ...
एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘नॅशनल टीचर्स काँग्रेस’चे उद्घाटन दलाई लामा यांच्या हस्ते झाले. ...
एका युवा कीर्तनकाराने वारकरी सांप्रदायातील कीर्तन भाव कायम ठेवत उपस्थितांना भक्तीयोगाची अनुभूती दिली. चौथ्या आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवात भावार्थ देखणे यांना कीर्तनसेवा करण्याची संधी मिळाली. या महोत्सवाला पद्मश्री अॅवार्ड विजेत्या योगाचार्यांच्या शि ...
एटीएम मशीन चोरून त्यातील लाखो रुपये लंपास करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी पदार्फाश केला. याप्रकरणी पोलिसांनी कोल्हापूर येथून एक आणि कर्नाटक राज्यातून ४ अशा पाच जणांना अटक केली आहे. ...
पुणे : कोरेगाव भीमा येथे उद्भवलेल्या दोन गटातील संघर्षामध्ये सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले आहेत. या दंगलीमध्ये एकूण ९ कोटीच्यावर नुकसान झाले आहे. कोरेगाव भीमा येथील विज ...
पारंपारिक शिक्षण व्यवस्था रोजगार देण्यास अपयशी ठरत आहेत, त्यामुळे कौशल्य विकास प्रशिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठ उभारण्याची देशाला गरज असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
महापालिकेच्या बांधकाम विकास विभाग झोन क्र. ६च्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. यात सुमारे १८ हजार ०३२ चौ. फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. ...
स्मार्ट सिटी कंपनीसाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने नियमांकडे डोळेझाक केली असल्याचे दिसते आहे. कंपनीने बसवलेल्या डिजीटल बोर्डवर येणाऱ्या वृक्षांच्या फांद्या तोडण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी न करताच परवानगी दिली असल्याचा आरोप होत आहे. ...
वानवडी येथील गुप्तवार्ता विभागातील महिला पोलिसांना शिवीगाळ करुन विनयभंग करणाºया पोलीस कर्मचाºयाला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे़ निलेश भालेराव (वय २८, रा़ मुंबई) असे त्याचे नाव आहे. ...