कामाच्या ठिकाणी बेशिस्त वर्तन आणि सातत्याने गैरहजर राहणा-या पुणे महानगर परिवहन महामंडळातील तब्बल पावणे चारशे कर्मचा-यांवर निलंबनाची टांगती तलवार आहे. पुढील काही दिवसांत पीएमपी प्रशासनाकडून या कर्मचा-यांना निलंबित केले जाणार असल्याचे समजते. ...
महापालिकेच्या हद्दीत समावेश झालेल्या ११ गावांमधील कचरा निर्मुलनासाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली असून तेथील कचरा वाहून नेण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. प्रशासनाने या गावांमधील कामांसाठी निधी वर्गीकरणाचाही तयारी केली असून तसा प्रस्ताव लवकरच स्थ ...
‘महाराष्ट्रावर तीन लाख कोटींचे कर्ज आहे. अशा परिस्थितीत तुम्ही राज्याची अर्थव्यवस्था कशी चालवणार,’ असा प्रश्न मी अर्थमंत्री झाल्यावर उपस्थित करण्यात आला. ‘मैैं पाच लाख का सौैदा करने आया हूँ औैर जेब में पाच फुटी कौैडी भी नही है’ या ‘त्रिशुल’ चित्रपटात ...
रोगी तरुणाला हजार रुपये भाड्याने घेत एका वृद्धेने बळजबरीने भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार काळेवाडी सिग्नलजवळ मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. सामाजिक कार्यकर्त्याने हटकल्यानंतर संशयित महिलेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्याविरुद्ध गुन्ह ...
शहरातील कात्रज परिसरात एका महिलेचा २ जानेवारी २०१८ रोजी विजेच्या उघड्या तारेचा धक्का लागून मृत्यू झाल्याबद्दल चौकशी करावी व शहरात याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना उपनेत्या व प्रवक्त्या, स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आ. डॉ. नीलम गो-हे ...
अतिक्रमणाच्या विळाख्यातून कधीही न सुटणाऱ्या अप्पर-बिबवेवाडी रस्त्यावरील अतिशय रहदारीच्या डॉल्फिन चौकात पीएमपीचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात घडला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. ...
दारुच्या नशेत केलेल्या मारहाणीत लोहगाव येथील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी सराईत आरोपी मनोज रवी साळवी उर्फ चोरमन्या (वय २६) याला खूनाच्या गुन्ह्यात अटक केली आहे. ...
वेदविज्ञानाच्या अभ्यासातून निर्माण होणार्या चेतनेतून विज्ञाननिष्ठ नवे वैश्विक जीवन निर्माण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री खासदार डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी व्यक्त केला. ...
जबरी चोरी, वाहन चोरी, दरोड्याचा प्रयत्न व इतर चोरी असे गुन्हे दाखल असलेल्या व गेल्या एक वर्षांपासून फरार असलेल्या दोघांना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून पकडले. ...
हिंदु जनजागृती समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेले एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनामध्ये गोरक्षण, काश्मिरी हिंदूंचे पुनर्वसन, धर्मांतरण आणि हिंदू राष्ट्राची मूलभूत संकल्पना या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. ...