पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला़ आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला़ सौभाग्याचं लेणं परत मिळाल्याने संक्रातीचा आनंद गोड झाल्याची भावना महिलांनी व्यक्त केली. ...
भीमा- कोरेगाव घटनेवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. भीमा कोरेगाव सारख्या घटना होवू देवू नका, असा आदेश त्यांनी आज भाजप पदाधिका-यांना दिला आहे. ...
कवी आणि लेखकांनी संविधान डोक्यात घेऊन निर्भय आणि निर्भिड लिखाण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांनी केले. ...
पुण्याचे वैभव व देश-विदेशातील पर्याटकांचे आकर्षण असलेल्या सिंहगड घाट रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. एक ते दीड किलो मिटरचा रस्ता सोडल्यास बहुतेक संपूर्ण रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून, डांबर निघून गेल्याने रस्ता निसरडा झाला आहे. ...
हात नसलेला ठाकूर पायाने गब्बरला कसा काय मारू शकतो? असा प्रश्न उपस्थित करीत ‘शोले’ चित्रपटाचा शेवट बदलायला भाग पाडले, असा गौप्यस्फोट करीत दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी ‘सेन्सॉर’ ही खूप मोठी समस्या आहे’ अशा शब्दांत सेन्सॉर बोर्डावर टीका केली. ...
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियमित करुन घेण्यासंदर्भात मोहीम हाती घेण्यात आली असून ३१ डिसेंबर २०१५ पुर्वी झालेली आतील बांधकामे १० टक्के शुल्क भरुन नियमित करता येणार आहेत. ...
पोलीस ठाण्यामध्ये ठाणे अंमलदाराच्या कक्षात एकमेकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी आले असता दोन्ही गटातील आरोपींनी चक्क ठाणे अंमलदाराच्या कक्षातच हाणामारी केली. ...
विविध विकासकामे करण्यासाठी मिळकतकर हाच पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो; परंतु यंदा अपेक्षित तेवढा मिळकत कर वसुल न झाल्याने मार्च अखेरजवळ आल्याने पालिका प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. ...
कामगारांच्या संख्येपेक्षा तीन महिला जादा दाखवून त्यांच्या नावाने पगार काढून व्यावसायिकाची ९ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या अकौंटंटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ ...