गोनवडी (ता. खेड) गावांच्या हद्दीत बेकायदा हातभट्टीवर चाकण पोलिसांनी छापा टाकून, हात भट्टीची दारू तयार करण्यासाठी या ठिकाणी वापरत असलेले रसायन, गावठी दारू व इतर साहित्य उद्ध्वस्त करून काही साहित्य जप्त करण्यात आले. ...
शहरातून दररोज आठ ते नऊ वाहने चोरीस जात असून त्यापैकी केवळ २ ते ३ वाहनेच हस्तगत करण्यात पोलिसांना यश येत आहे़ गेल्या वर्षी पुणे पोलीस आयुक्तालयातून ३ हजार १९६ वाहने चोरीला गेली आहेत़ त्यापैकी ९६३ वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत ‘रेट्रोस्पेक्टिव्ह’ (सिंहावलोकन) या विशेष विभागातील ‘शोमॅन’ दिग्दर्शक राज कपूर यांच्या चित्रपट सादरीकरणाला ‘बॉबी’ चित्रपटाने शुक्रवारी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात सुरुवात झाली. ...
परवानगी न घेता गैरहजर असलेले निलंबित वाहतूक व्यवस्थापक सुनील गवळी हे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) सापडत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाने वृत्तपत्रांच्या माध्यमातून गवळी यांना कार्यालयात हजर राहण्याची सूचना केली आहे; अन्यथा सेवा सम ...
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअतंर्गत शहरातील विविध भागात परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या वतीने ३ हजार ४४५ घरांचे सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला असून, हा अहवाल म्हाडाकडे दाखल केला आहे ...
चोरट्यांनी लुटून नेलेला महिलांच्या दृष्टीने अतिशय मौल्यवान दागिना असलेले सौभाग्याचे लेणं आता परत मिळाल्याची आशा वाटत नसतानाच पुणे पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला गेला आणि आज तो समारंभपूर्वक त्यांना परतही केला. ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेत १९९६ मध्ये सतरा गावे समाविष्ट झाली होती. त्यानंतर शहराच्या आजूबाजूला असणाºया गावांना महापालिकेत सामावून घेण्यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ...
महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक, सामाजिक संस्था, संघटना यांच्या प्रयत्नाला यश येणार आहे. पुणे महामेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावणार असून, निगडीपर्यंत मेट्रो मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यास पालिकेने महामेट्रो रेल कॉर्पोर ...
गुंतवणूकदारांना आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून एकूण ७९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात दोन हजार १६५ कोटी रुपयांची मालमत्ता गोठविण्यात आली आहे. त्यामध्ये बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या ...