राज कपूर हे माझे केवळ गुरूच नव्हते तर ती अभिनयाची मोठी इन्स्टिट्यूट होती, अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेते ॠषी कपूर यांनी ‘शोमॅन’ राज कपूर यांच्याविषयी भावोद्गार काढले. ...
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या ३०० सायकली विशेष क्षेत्रात उपलब्ध झाल्या आहेत तर महापालिकेच्या तब्बल ३ हजार सायकली एकाच वेळेस तेही संपूर्ण शहरात रस्त्यावर येणार आहेत. ...
सिद्धेगव्हाण (ता. खेड) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात असलेल्या शोषखड्ड्यात पडलेल्या दोन नागांना व एका धामणीला नागरिकांच्या सतर्कतेने जीवदान मिळाले. ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ दि. २० जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमास प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...
मंगळसूत्र चोरट्या इराणी टोळीतीळ एकाला सिनेस्टाईल पाठलाग करून पकडणारे वारजे पोलीस ठाण्यातील कर्मचारी नीलेश कोल्हे व रवींद्र पवार यांचा नुकताच आमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
सतत ठावठिकाणा बदलत पोलिसांना गुंगारा देणाऱ्या अंमली पदार्थांच्या ७ तस्करांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एकूण १०२ ग्रॅम हेरॉईन आणि दोन किलो ५० ग्रॅम चरससह १२ लाख ८१ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ...
डीजे वाजविण्यावर बंदी असताना तो वाजविल्यामुळे डीजे मालकावर लोणीकंद पोलीसांनी आज गुन्हा दाखल केला आहे. पै. अभिजित कटके यांचा वाघोली ग्रामस्थांच्या वतीने सत्कार सभारंभ व भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. ...