गैरहजेरीच्या कारणावरून दोन दिवसांपूर्वी पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) १५८ चालकांना घरचा रस्ता दाखविल्यानंतर आता दीडशेहून अधिक वाहकांची गच्छंती होण्याची शक्यता आहे. ...
ससून रुग्णालयाशेजारील फुटपाथवर झोपलेल्या कुटुंबातील सव्वा वर्षाच्या लहान बाळाचे अपहरण करणा-यांचा ६ दिवसांनी छडा लावण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. भीक मागण्यासाठी त्यांनी या बाळाला पळवून नेले होते. ...
पारंपरिक सूरांच्या साथीला आधुनिक वाद्यांची मिळालेली जोड, गिटार, मेंडोलीन, व्हायोलीन व ड्रम या वाद्यांच्या सूर आणि नादाच्या अद्वितीय मिलाफातून आसमंतात उमटलेले तरंग, पाश्चात्य आणि भारतीय संस्कृतीचा साधला गेलेला अद्वितीय असा मेळ ... ...
चित्रपटाची पटकथा हे निव्वळ कागद असतात. चित्रपट पडद्यावर साकारण्यासाठी दिग्दर्शकाला शब्दांच्या आत दडलेला मजकूर वाचावा लागतो. तो त्या चित्रपटाचे एक कल्पनाविश्व तयार करतो.ती कथा कशा पद्धतीने मांडायची आहे याचे आराखडे विचारातून पक्के बांधतो. मग त्याला अन ...
विकासाचे नाव घेत निवडून आलेले भाजप आणि शिवसेनेच्या सरकारने मात्र त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. विकासाच्या नुसत्याच बाजारगप्पा आपल्याला ऐकायला मिळतात. ...
कोरेगाव भीमाच्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर पुकारण्यात आलेल्या बंदला मिळालेल्या प्रतिसादामुळे सुरू झालेली रिपब्लिकन ऐक्याची चर्चा व्यर्थ आहे. रिपब्लिकन ऐक्य हा संपलेला विषय आहे. ...
पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. रेश्मा गायकवाड असे या आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. ...
प्रभात रोड वर शनिवारी रात्री गोळीबार करून बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची हत्या करण्यात आली. या हल्लेखोराची ओळख पटली आहे. त्यातील एकाचे नाव रवी चोरगे आणि दुसरा राहुल शिवतारे अशी आहेत. ...