काही महिन्यांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काँग्रेसप्रणित इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे. ...
महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ११ गावांसाठी सांडपाणी तसेच मैलापाणी नि:सारण व्यवस्था करावी, असा निर्णय शहर सुधारणा समितीच्या सोमवारी झालेल बैठकीत घेण्यात आला. ...
कोंढव्यातील एनआयबीएम रोडवरील ब्रम्हा मॅजेस्ट्री या उच्चभ्रू सोसायटीतील इमारतीच्या चौथ्या मजल्यावरुन पडून एका महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. ...
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्ष संघटना बळकट करण्यासाठी फेरबदल केले आहेत. पिंपरी-चिंचवड शिवसेना शहरप्रमुखपदी योगेश बाबर यांची निवड केली आहे. ...
गेल्या पाच महिन्यांपासून शहरासह जिल्ह्यातील आधार केंद्रांचे कामकाज ठप्प असताना अद्याप नादुरुस्त आधार यंत्रांची माहिती घेण्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे आधार यंत्रे अजूनही दुरुस्तीआभावी ‘निराधार’ असल्याची माहिती समोर आली आहे. ...
सोशल रिस्पॉन्सिबिलिटी समूहाच्या तिसऱ्या वर्धापन दिनासह विवेकानंद जयंती, राष्ट्रमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून जीवनगौरव, विवेकानंद युवारत्न व जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन पत्रकार भवन येथील सभागृहात करण्यात आले होते. ...
बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सोमवारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पटवर्धन सभागृहात करण्यात आले. ...