महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (कै.) वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांच्या डिजिटायजेशनचे काम सुरु झाले आहे. १८०० सालापासूनच्या दुर्मीळग्रंथांचा त्यात समावेश आहे. ...
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, विनोदी साहित्य लेखनासाठी कॉन्टिनेन्टल पुरस्कृत कै. चिं. वि. जोशी पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी या वर्षी दीपा मंडलिक मुंबई यांच्या 'दिवस असे की' या पुस्तकाची निवड करण्यात आली आहे. ...
जागेअभावी कलावैभवाचे दर्शन घडवणारा अमूल्य ठेवा राजा दिनकर केळकर संग्रहालयात पेटीबंद करुन ठेवण्यात आला आहे. संग्रहालयाकडे असणाऱ्या वस्तूंपैकी केवळ १२ टक्केच वस्तू प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. ...
शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘आता तरी जागा हो मानवा’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावत ‘वनराई करंडक’वर आपले नाव कोरले आहे. ...
जिल्हा प्रशासनाच्यावतीने पेन्शन योजनेची माहिती देण्याकरिता कमला नेहरु रुग्णालयात कुष्ठरुग्णांसाठीचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामध्ये दारिद्रय रेषेखालील लोकांसह गरजूंसाठीच्या सामाजिक अर्थसहाय्य योजनांविषयी तहसीलदार अर्चना यादव यांनी मार्गदर्शन केल ...
कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी ‘पॉवर आॅफ बजेट’ नव्हे, तर ‘पॉवर आॅफ आयडिया’ सर्वाधिक महत्त्वाची असते, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी मंगळवारी व्यक्त केले. ...
पुणे जिल्हा नियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेअतंर्गत शहरामध्ये या मृत प्र्राण्यांची विल्हेवाट लावण्यासाठी आवश्यक असणारे ‘इन्सिनरेटर’ उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ...