जेजुरीचा खंडेरायाही कोट्यधीशांच्या गणतीत आला आहे. जेजुरी मार्तंड देवसंस्थानच्या नवसनाणे-चांदी सुवर्णालंकाराची मोजदाद पूर्ण झाली असून ६ कोटी ५१ लक्ष ९५ हजार ७७३ रुपये इतकी संपत्ती देवसंस्थानकडे शिल्लक आहे. ...
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने दि मुस्लिम को आॅप बँकेच्या भवानी पेठेतील मुख्य कार्यालयासह त्यांच्या राज्यातील १७ शाखांवर तसेच एकूण ३२ ठिकाणांवर गुरुवारी एकाचवेळी छापे घालण्यात आले. ...
’कुणी काम देता काम, एक कलाकार छोटी भूमिका मिळण्यासाठी तडफडतोय....आयुष्यभर तोंडाला मेकअप लावला...घरदार विसरून संपूर्ण आयुष्य कलेला समर्पित केले. पण आता या वयात आम्हाला कुणी ओळखत नाही हा एक शापच असल्यासारखे वाटते. आम्हाला आयुष्याच्या शेवटी मानानं जगायच ...
पाश्चिमात्य साम्राज्यवादी धोरणामुळे दहशतवाद तसेच जिहाद सारख्या गोष्टी वाढत आहे. जिहाद ही संकल्पना न संपणारी नसून वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात राहील. आज धार्मिक संकल्पनांचा वापर मोठ्या प्रमाणात राजकीय लोक त्यांचा फायद्यासाठी करत आहे, असे प्रतिपादन स ...
जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी शिवारातील बंगलावस्ती येथील एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या ४ ते ५ महिने वयाच्या बछड्यांना वनविभाग व ग्रामस्थ यांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर वाचविण्यात यश आले आहे. ...
पुणे महामेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरीपर्यंतच धावणार आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिशय वेगात काम करून निगडीपर्यंत मेट्रो नेण्यात येईल, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. ...
विषयाला विरोध करणाऱ्या सदस्यांना सोशल मीडियावरून ट्रोल करण्याचा प्रकार महापालिकेत झाला. विरोधी पक्षनेते चेतन तुपे व काँग्रेसचे अविनाश बागवे यांनी याचे पुरावेच देत काम करायचे कसे असा सवाल केला. ...
सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी ए विंगमध्ये टॉवरमधील कर्मचाऱ्यांची दुपारी धांदल उडाली. अचानक आगीचा अलार्म वाजल्याने कर्मचारी इमारतीमधून बाहेर आले. मात्र अग्निशामक दलाने तपासणी केल्यानंतर अग्निशामक पॅनलमध्ये दोष असल्याचे लक्षात आले. ...