मौजे डिंगोरे (ता. जुन्नर) डिंगोरे बल्लाळ वाडी रस्त्यावर राहत असलेल्या ५५ वर्षे महिलेचा जमिनीच्या वाटपाचे कारणावरून पुतण्याने चुलतीचा खून केला, अशी माहिती ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिली. ...
चांदणी चौकातील उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्यांना योग्य तो मोबदला द्यावा, त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका अल्पना वरपे यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे केली आहे. ...
सोलापूर रस्त्यावर पुलगेट ते हडपसरदरम्यान सायकल ट्रॅक आणि पदपथ उभारणीच्या कामाला एक दशकाहून अधिक कालावधी लोटला, तरी अजून काम सुरूच आहे. अवघा एक किलोमीटरसुद्धा बीआरटी मार्ग पूर्ण दिसून येत नाही. ...
आझादनगरमधून वनविभागाच्या टेकडीवर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या टेकडीवर नागरिक सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी जातात. ...
गाडी पार्क करण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीमुळे नेविन बत्तीवाला (वय ३९, रा. सिग्नेचर हॉटेलजवळ, साउथ रोड, लुल्लानगर, कोंढवा खुर्द) यांचा मृत्यू झाला आहे. ...
नव्या तंत्रज्ञानामुळे ५५ नवीन प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. या नव्या संधींचा वेध घ्या, असे आवाहन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी केले. ...
शिवाजीनगर ते हिंजवडी या मेट्रो मार्गाचा बालेवाडी गावातून जाणारा मार्ग बदलावा, अशी मागणी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पीएमआरडीएचे महाव्यवस्थापक किरण गित्ते यांच्याकडे केली. ...
संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. अरविंद नेरकर लिखित ‘संस्कारधन’ या पुस्तकाच्या सातव्या आवृत्तीचे आणि प्रा. कमलाकर हणवंते यांनी लिहिलेल्या ‘जगणं एका गुरुजीचं’ या आत्मकथनाचे प्रकाशन गिरधारी यांच्या हस्ते झाले. ...
शहरातील अनधिकृत बांधकामांना नियमित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. राज्य सरकारने सन २०१५ पूर्वीच्या बांधकामांना संरक्षण दिले असून, त्या अनुषंगाने महापालिकेने ही तजवीज केली आहे. ...