लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आधार’ नसल्याने तो झाला ‘निराधार’ - Marathi News |  Due to lack of 'Aadhaar' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘आधार’ नसल्याने तो झाला ‘निराधार’

आधार कार्ड बनविणारी केंद्रे शहरात मर्यादित असल्यामुळे विद्यार्थी, दिव्यांग व्यक्ती, वयोवृद्ध, तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्यांना आधार कार्ड बनविणे अतिशय अवघड ठरत आहे. त्यातच कित्येकांनी आपले आधार कार्ड बनविले. त्याच्या पावत्याही त्यांच्याकडे आहेत ...

कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळला - Marathi News | Koregaon Bheema Dangal Case: Milind Ekboten's bail plea rejected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोरेगाव भीमा दंगल प्रकरण : मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळला

पुणे : कोरेगाव भीमा येथे दंगल प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार दाखल असलेल्या गुन्ह्यात समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद रमाकांत एकबोटे (६१, रा. शिवाजीनगर) यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज विशेष न्यायालयाचे न्या ...

पुण्यात मित्रानेच केला सेवानिवृत्त शिक्षकावर अ‍ॅसिडहल्ला, रुग्णालयात उपचार सुरु - Marathi News | In Pune, a friend of the retired teacher has started treatment at the hospital | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मित्रानेच केला सेवानिवृत्त शिक्षकावर अ‍ॅसिडहल्ला, रुग्णालयात उपचार सुरु

मित्रानेच सेवानिवृत्त शिक्षकाच्या अंगावर अ‍ॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरबागेसमोरील रोडवर सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अ‍ॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकास  खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दा ...

अजित पवारांना झटका, माळेगाव ग्रामपंचायतीवर एक मतानं फुललं कमळ - Marathi News | Ajit Pawar jolt, a huge thrill lily on Malegaon grampanchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांना झटका, माळेगाव ग्रामपंचायतीवर एक मतानं फुललं कमळ

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं याच ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये निवासस्थान आहे.  या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.  ...

तळेगाव चौकात भिकाऱ्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी - Marathi News | Demand for beggars in Talegaon Chowk | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तळेगाव चौकात भिकाऱ्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी

पुणे-नासिक महामार्गावर प्रवाशांसाठी बसथांबा शेडची मागणी नागरिकांकडून होत आहे. निवारा शेड नसल्यामुळे प्रवाशांना उन्हामध्ये तिष्ठत उभे राहावे लागते ...

कोरेगाव-भीमा हिंसाचार : कोणत्याही क्षणी मिलिंद एकबोटेंना होऊ शकते अटक  - Marathi News | Koregaon-Bhima Violence: Milk encroachment at any moment can be arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव-भीमा हिंसाचार : कोणत्याही क्षणी मिलिंद एकबोटेंना होऊ शकते अटक 

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. सत्र न्यायालयाने एकबोटेंचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळल्यामुळं कधीही त्यांना अटक होऊ शकते ...

...अन् रंगला गोमातेचा डोहाळ जेवण सोहळा; पिंपरीतील बाफना परिवाराची लगबग - Marathi News | ... a delicious dinner with Gau mata; The program organised by Bafna family in Pimpri Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :...अन् रंगला गोमातेचा डोहाळ जेवण सोहळा; पिंपरीतील बाफना परिवाराची लगबग

मंगलमय वातावरणात 'लक्ष्मी आणि गौरी' या दोघी गो-मातांचा डोहाळ जेवण सोहळा चिंचवडगावातील अशोक बाफना यांच्या निवासस्थानी साजरा करण्यात आला. ...

पुणे विभागात एसटीच्या उत्पन्नात वाढ; शिवशाहीमुळे वाढले उत्पन्न - Marathi News | Increase in ST income in Pune division; Generation of income due to Shivsahi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात एसटीच्या उत्पन्नात वाढ; शिवशाहीमुळे वाढले उत्पन्न

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागाच्या उत्पन्नात मागीलवर्षी वाढ झाली आहे. २०१६ मध्ये तोट्यात असलेल्या पुणे विभागाला २०१७ मध्ये सुमारे २० लाख २५ हजार रुपयांचा नफा झाला आहे.  ...

पुणे महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक - Marathi News | The Pune Municipal Commissioner has presented the budget of Rs. 5,397 crores to the Standing Committee | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीला सादर केले ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक

महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सन २०१८-१९ साठीचे ५ हजार ३९७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक सोमवारी स्थायी समितीला सादर केले. ...