वाघोली येथील रायसोनी कॉलेजमध्ये इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील खिडकीतून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ...
थ्रीडी तारांगणामुळे शहराच्या पर्याटनामध्ये देखील भर पडणार असून शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच बाहेर गावांवरुन पुण्यात सहलीसाठी येणा-या विद्यार्थ्यांना देखील याचा लाभ घेता येणार आहे. ...
धार्मिक संस्थेत जमा झालेल्या शंभर रुपयांच्या नोटांबदल्यात ५०० आणि २ हजारांच्या नोटा दिल्यास वीस टक्के मोबदला देण्याच्या आमिषाने दोघांना साडेपाच लाख रुपयांना लुटल्याची घटना कोंढव्यात घडली. ...
सुट्टीच्या दिवशी गाड्यांना गर्दी कमी असल्याने बहुतेक महिला इतर बसेसने प्रवास करतात. तेजस्विनी बसेसची वाट पाहत नाहीत. त्यामुळे या बसेसला फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे पीएमपीला आर्थिक नुकसान होत आहे. ...
टस्कॉन कन्स्ट्रो प्रा. लि. व एस. आर. डी. एच. बिल्डर्स कन्स्ट्रक्शन पिसोळी कंपनीची स्थापना करत त्यात फिर्यादींसह इतर ५० ते ६० जणांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. ...
रेल्वेचे क्वॉर्टर बांधण्याचे कंत्राट मिळाल्याचे मिळाले आहे. तुम्ही यात पैसे गुंतवले तर मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील असे आरोपींनी फिर्यादींना सांगितले. ...