गुन्हेगारीक्षेत्रात बस्तान बसवण्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगाराचा तरुणाच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गोंधळेनगर येथील शनिमंदिर चौकात घडली घडली आहे. ...
चित्रपटांना फार पूर्वीपासून वादांना तोंड द्यावे लागले आहे. मात्र, चित्रपटसृष्टीने कधीच ठाम भूमिका घेतली नाही. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे टिष्ट्वट करण्याचीही भीती वाटते. एखादा चुकीचा शब्द वापरला गेल्यास जोरदार ट्रोलिंग सुरू होते, अशा शब्दांत दि ...
जिल्हा हगणदरीमुक्त होऊन आठ महिन्यांचा कालावधी लोटला आहे. मात्र तरीही जिल्ह्यातील तब्बल ६६ हजार २४४ कुटुंबांना अद्याप अनुदान मिळाले नसल्याचे समोर आले आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात ...
रुंदीकरण झालेल्या मार्गावरील काही प्रमुख रस्त्यावर क्रांतिसूर्य महात्मा फुले (तीन हत्ती) चौकातील बेकायदेशीर पार्किंगवर होत असलेली वाहतूक पोलिसांची कारवाई थंडावल्याने तळजाईकडे जाणाºया प्रशस्त डीपी रस्त्यावर वाहने लावण्यास सुरुवात केल्यामुळे हा डीपी रस ...
नव्या वर्षाच्या पदार्पणातील जानेवारी महिना पूर्ण होईपर्यंत शहरात विविध ठिकाणी रस्त्यावरील गाड्यांच्या तोडफोडीच्या पाच घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे किरकोळ कारणांवरून, तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी तरुणांच्या टोळक्यांकडून वाहन तोडफोडीचे सत्र स ...
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या संकल्पनेतून स्वतंत्र पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन शाळांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी सुरू आह ...
बदलत्या तापमानामुळे बारामतीच्या जिरायती भागात जोमात असलेल्या ज्वारी पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिकटा पसरलेला दिसून येतो. गेल्या ४ ते ५ वर्षांत यंदा पावसाचे प्रमाण चांगले असल्याने ज्वारीची मोठ्या प्रमाणात लागवड क ...
जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात रविवारच्या आठवडे बाजारात कांद्याच्या आवकेने १५ वर्षांतील विक्रम मोडला. जवळपास ६0 हजार कांदा गोणी विक्रीस आल्या होत्या. आवक वाढल्याने कांदा दरात घसरण झाली. ...
दुचाकी चोरणाºया जुन्नर तालुक्यातील सहा जणांच्या टोळीला नारायणगाव पोलिसांनी गुरुवारी (दि़ २५) जेरबंद करून आठ दुचाकी हस्तगत केल्या, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली़ ...
अंजिराच्या नवीन जाती बाजारात आल्या आहेत. परदेशातील अंजीर साठवण क्षमतेत जास्त काळ टिकतो तसाच आपला अंजीर टिकला पाहिजे. हे फळ जास्त काळ कसे टिकेल, यावर प्रक्रिया उद्योग कसे उभारले जातील तसेच बाजारभाव मिळण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प ...