सरहद आणि अरहाम फाउंडेशन आयोजित आणि जम्मू-काश्मीर कला, संस्कृती, भाषा अकादमी व जम्मू-काश्मीर टुरिझम यांच्या सहयोगाने सुरू असलेल्या अकरावा काश्मीर महोत्सव सोहळा रंगला. ...
पल्स पोलिओ मोहिमेचा पहिला टप्पा पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातर्फे १२,९०७ बालकांना डोस पाजण्यात आला. मोहिमेत ० ते ५ वर्षे वयोगटातील सर्व लहान मुलांना पोलिओ डोस देण्याचे आले. ...
पूना गुजराती केळवणी मंडळ पुणे संचालित हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालयामध्ये अन्नपदार्थातील कीटकनाशकांचे अंश व त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न झाली. ...
सामाजिक कार्यासाठी निरपेक्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ‘अरुणा-मोहनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार संस्थेच्या शैला टिळक आणि बाळकृष्ण भागवत यांना सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर शेठ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नियामक मंडळासाठी पुणे विभागाची निवडणूक बिनविरोध पार पडली. कोथरुड नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची नियामक मंडळाच्या सदस्यपदी बिनविरोध निवड झाली. ...
ऐक्य कोणत्याही राजकीय, सामाजिक, अपप्रवृत्तींमुळे तुटणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असे मत संतसाहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. ...
आगामी निवडणुका स्वबळावर लढविण्याची घोषणा शिवसेनेने केली असली तरी भाजपाच्या दबावापुढे त्यांना युतीतून वेगळं होता येणार नाही, असे भाकित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे केले. ...
राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रातील सुमारे ८० हून अधिक संघटनांचे पदाधिकारी, तसेच शिक्षक व पदवीधर आमदारांनी एकत्र येत रविवारी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीची स्थापना केली आहे. समितीच्या माध्यमातून राज्य शासनाच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणांविरोध ...
अधिकाधिक विद्यार्थ्यांना शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेता यावे, यासाठी विद्यार्थी हिताचा विचार करून राज्याच्या समाजकल्याण विभागातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जात आहे. ...
प्रवाशांच्या हितासाठी नियमानुसार काम केले, शिस्तभंगाची कारवाई केली म्हणजे हिटरलशाही आहे का? आतापर्यंत कोणत्याही नियम, रचनेशिवाय काम चालत होते. कोणतेही व्हिजन, मिशन नव्हते. अनेकांची मनमानी बंद केली. बससेवेत लक्षणीय बदल होत असून मार्गावरील बस, उत्पन्न, ...