लाईव्ह न्यूज :

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
बनावट फेसबुक अकाऊंट; दोघांना अटक - Marathi News |  Fake Facebook account; Both arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट फेसबुक अकाऊंट; दोघांना अटक

कान्हूर मेसाई येथे नववी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या मिडगुलवाडी येथील मुलीच्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवून त्याचा वापर केल्या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...

सत्ता, संपत्तीपेक्षा जगण्यातील समृद्धता अनुभवा - सलील कुलकर्णी - Marathi News |  Experience richness of wealth and wealth - Salil Kulkarni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सत्ता, संपत्तीपेक्षा जगण्यातील समृद्धता अनुभवा - सलील कुलकर्णी

सत्ता, संपत्ती हे सगळं उथळ असून माझं माझं न करता आवडीच्या क्षेत्रात आनंदाने काम करताना प्रत्येकाने समृद्ध आयुष्य जगण्य्याचा प्रयत्न करायला हवा असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संगीतकार, गायक, लेखक डॉ सलील कुलकर्णी यांनी केले. ...

बंधा-यातील पाणीसाठा कमी, हजारो हेक्टर शेती जळण्याच्या मार्गावर - Marathi News |  Bandha-water supply is less, thousands of hectare on the road to irrigate agriculture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंधा-यातील पाणीसाठा कमी, हजारो हेक्टर शेती जळण्याच्या मार्गावर

इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील निरवांगी, दगडवाडी, रासकरमळा तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ करेवस्ती परिसरातील हजारो शेतक-यांना हा बंधारा वरदान आहे. या बंधा-यातील पाणी मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याने या नदीच्या किनारी असलेल्या गावातील हजारो हेक्टर ...

पुणे-सोलापूर महामार्ग : धोकादायक फ्लेक्स बोर्ड जीवघेणे - Marathi News | Pune-Solapur Highway: Dangerous Flex Board Fatality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे-सोलापूर महामार्ग : धोकादायक फ्लेक्स बोर्ड जीवघेणे

कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुणे-सोलापूर महामार्गावर असणा-या भराव पुलाला सध्या अनधिकृत फ्लेक्सचा विळखा बसला असून, या फ्लेक्सचा त्रास महामार्गावरील वाहनांनादेखील होऊ लागला आहे. चुकीच्या पद्धतीने बांधलेले फ्लेक्स जोराच्या वा-याने खालच्या बाजूने उलटून बांध ...

सदानंदाचा येळकोट! भाविकांची मंदिरावर खोबरे-भंडा-याची उधळण - Marathi News |  Sadananda yalakot! Shedding of coconut and bhanda on the temple of the devotees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सदानंदाचा येळकोट! भाविकांची मंदिरावर खोबरे-भंडा-याची उधळण

तीर्थक्षेत्र जेजुरीत माघ पौर्णिमेनिमित्त लाखावर भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले. तर कोकणातील कोळी बांधवांनी आज सायंकाळी आपआपल्या पालख्यांसह वाजतगाजत पारंपरिक नृत्य करीत गडावर जाऊन कुलदैवताची देवभेट उरकली. चंद्रग्रहण असल्याने यंदा गर्दीवर मोठा परिणाम ...

धान्य व्यापा-यांनाही हव्यात सवलती! - पोपटलाल ओस्तवाल - Marathi News |  Giving relief to grain traders! - Popatlal Ostwal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धान्य व्यापा-यांनाही हव्यात सवलती! - पोपटलाल ओस्तवाल

धान्य व्यापारीदेखील इतर व्यवसायांप्रमाणे अर्थव्यवस्थेला गती देत असतो. मात्र, त्याला कोणत्याही सवलती मिळत नाहीत. तसेच कधी व्यवसायवाढीसाठी अनुकूल वातावरण निर्माण केले जाते असे होत नाही. इतर उद्योगांप्रमाणे सरकारने सवलतींचे धोरण स्वीकारले पाहिजे. ...

पुण्यात १३ वर्षाच्या मुलाला केले ब्लॅकमेल, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, दोघांना अटक - Marathi News | Blackmail made a 13-year-old boy in Pune, threatened to videotle video, and arrested both | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात १३ वर्षाच्या मुलाला केले ब्लॅकमेल, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी, दोघांना अटक

घरातील पोटमाळ्यावरील कपाटामध्ये ठेवलेले दागिने व रोकड असा ७ लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज गायब झाल्याने दिसून आले. त्याची चौकशी करीत असताना १३ वर्षाच्या मुलाचा सिगारेट पितानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण् ...

सुरक्षारक्षकाचा खुन करणा-यास अटक, लहान मुलाच्या फोटोवरुन मारेक-याची पटली ओळख - Marathi News | The assassination of the security guard, arrested Marek from a child's photo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुरक्षारक्षकाचा खुन करणा-यास अटक, लहान मुलाच्या फोटोवरुन मारेक-याची पटली ओळख

भंगार चोरी करण्यामध्ये अडथळा येऊ नये, यासाठी सुरक्षारक्षकाचा खुन करणा-या एकास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. शकील बाबु तांबोळी (वय ३५, रा़ गोकुळनगर, धानोरी, विश्रांतवाडी, पूर्वी शिवापूरवाडा, कोंढणपूर फाटा) असे त्याचे नाव आहे. ...

चंद्र ग्रहणाचे वेध लागण्यापूर्वी माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन - Marathi News | Before the moon eclipses the eclipse, the visit of Khandoba by the devotees for Maghi Purnima | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चंद्र ग्रहणाचे वेध लागण्यापूर्वी माघी पौर्णिमेनिमित्त भाविकांनी घेतले खंडोबाचे दर्शन

आज चंद्राला ग्रहण असल्याने ग्रहणाचे वेध सुरू होण्याआधीच माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त भाविकांनी मेदनकरवाडी व खरपुडी येथे खंडोबाच्या दर्शनाला पहाटेपासून मोठी गर्दी केली होती. ...