जमीन खरेदी प्रकरणी खडसेंवरील आरोप सिद्ध न झाल्याचा अहवाल एसीबीने न्यायालयात सादर केला आहे. त्यामुळे खडसेंचा मंत्रिमंडळातील पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर २० वर्षांच्या व्यक्तीने बलात्कार केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील भोसरी येथे घडली आहे. याबाबत आरोपीला अटक करण्यात आली असून भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ...
बॅले नृत्याचे आद्य संस्थापक जीन-जॉर्जेस नोव्हेर यांचा जन्मदिवस २९ एप्रिल हा दरवर्षी आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून ‘लोकमत’च्या सहयोगाने मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणून ओळखली जाणारी आघाडीची अभिनेत्री सोना ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठा गाजावाजा करत नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यांपासून कार्यालयासाठी आवश्यक फर्निचरचे कामच झाले नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व विभाग आजही भाड्याच्या इमारतीत आहेत. ...
कोणी एकेकाळी पुणे शहर हे दाट झाडींचे, गर्द सावलींचे, टेकड्यांचे होते, असे सांगितल्यास खरे वाटणार नाही. मात्र, मागील काही वर्षांपासून शहरात वाढत चाललेल्या वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी गाठली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने प्रसिद्ध क ...
कला मानवाचे जीवन समृध्द करते, अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करुन देते. तरुणांमधील कलेला योग्य दिशा मिळावी, याचे शिक्षण देणारी अनेक कलामहाविद्यालये बहुतेक मोठ्या शहरांमध्ये आहेत. मात्र, व्यंगचित्रकलेचे शिक्षण देणारे महाविद्यालय कोठेही उपलब्ध नाही. बर ...