लग्नसराईत तसेच साेहळ्यांमध्ये अनेक हाॅटेल व्यावसायिक तसेच इव्हेंट अाॅरगनायझेशनच्या लाेकांकडून त्यांच्या कर्मचाऱ्यांना मावळ्यांचा पाेशाख देऊन वेटरचे काम करुन घेण्यात येते. अश्या हाॅटेल चालक व इव्हेंट अाॅरगनायझेशनच्या लाेकांना संभाजी ब्रिगेडकडून इशारा ...
मुळा-मुठा नदीसंवर्धन योजनेअंतर्गत विविध ठिकाणांहून येणारे मैलापाणी एकत्र करण्यासाठी जवळपास ७० किमी मुख्य मैलापाणी वाहिनी आणि ४३ किमीच्या उपवाहिन्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. ...
मार्केट यार्ड येथील रस्त्यावर रात्री पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्याच्या घटनेनंतर सोमवारी थेट पोलीस चौकीत पोलीस नाईकास मारहाण करण्याची घटना घडली. ...
पुरंदर येथील प्रस्तावित विमानतळासाठी केंद्र शासनाकडून १४ हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, ही रक्कम विमानतळाच्या भूसंपादनासाठी वापरली जाणार की बांधकामासाठी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
आपल्याला रुचेल अथवा पटेल त्याविषयी अलिप्तपणे विचार करून भाष्य करणे हे कलेचे दायित्व आहे. अमीर खानच्या पत्नीला देशात असुरक्षित वाटतंय, माझ्या मुलीलाही परदेशात शिक्षण घ्यावसं वाटतंय, याचं कारण आपला भवतालच ‘विचित्र’ करून टाकलाय. ...
पुणे - लोकमत सखी मंच आयोजित सहयोगी प्रायोजक नोबल हॉस्पिटल सहयोगी, रेड एफ आणि सिझन्स मॉल यांच्या सहकार्याने ‘गप्पाटप्पा रणांगण चित्रपटाच्या कलाकारांसोबत’ हा कार्यक्रम सिझन्स मॉल, हडपसर येथे सखींच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी ख्यातनाम कलाकार नृत्याचे ...
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) सारख्या प्रतिष्ठित संस्थेत इतकी वर्षे नोकरी केली; मात्र त्या संस्थेकडून काय मिळाले तर उपेक्षा. हक्क्काची पेन्शन तर मिळतच नाही; त्यासाठीच झगडतोय, पण सातत्याने विचारणा करतोय म्हणून संस्थेची दारेच ...