पीएमपी प्रवाशाची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी हद्दीचा वाद घालून त्याला शिवीगाळ करणाऱ्या सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भागवत बडे यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. याबाबतची चौकशी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवा ...
महापालिकेच्या पर्वती जलकेंद्र अखत्यारितील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर पंपिंग येथील विद्युतविषयक देखभाल व दुरुस्तीची कामे करण्यासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. १०) बंद राहणार आहे. ...
राज्य सरकारने शासकीय व्यवहारात मराठी भाषा अनुज्ञेय केली आहे. नियमानुसार प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला याच भाषेत काम करणे अनिवार्य आहे; अन्यथा संबंधित जबाबदार अधिका-याच्या गोपनीय नस्तीमध्ये विपरित शेरे मारले जातील. सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या दिशानि ...
भारतीय चित्रपट ‘आॅस्कर’साठी पाठविणे किंवा त्याला आॅस्कर मिळणे इथपर्यंतच भारतीयांच्या ‘आॅस्कर’कडे पाहण्याच्या कक्षा सीमित आहेत; पण आॅस्कर अकादमी आणि भारतीय चित्रपटांचे आदानप्रदान कसे होईल, अशा व्यापक विचारामधून या कक्षा अधिकाधिक विस्तारित करण्याच्या द ...
शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत गुंतागुंतीची मानली गेलेली सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस विभागाकडून वेगवेगळे प्रयोग राबविण्यात आले. मात्र ते सगळेच प्रयोग फसल्याने या चौकातील वाहतूककोंडीचा प्रश्न उग् ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरामध्ये तब्बल ६ हजार घरे बांधण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून येत्या आॅगस्टमध्ये प्रत्यक्ष भूमिपूजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेला गती देण्यासाठी खासदार अनिल शिरोळे यांनी ...
चैनीसाठी घरफोड्या करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या ‘हिम्मतवान’ सराईत चोरट्याला चंदननगर पोलिसांनी सापळा रचून गुन्हा दाखल झाल्यावर, केवळ दोन तासांच्या अवधीत अटक केली. ...