लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
समान पाणी योजनेची निविदा आता मंजूर झाल्याने लवकरच घरोघरी पाणी मोजणारे मीटर नळजोडाला बसवले जाणार आहेत. पाण्याच्या प्रत्येक थेंबाला त्यानंतर पुणेकरांना पैसे मोजावे लागतील. वीज, गॅस ज्याप्रमाणे जपून वापरले जाते तसेच यापुढे पाणीही जपूनच वापरावे लागणार आह ...
चाकण येथील संग्रामदुर्ग भुईकोट किल्ल्याच्या आवारात एका अठरा वर्षाच्या युवकावर पूर्व वैमनश्यातून धारदार शस्राने वार करून व डोक्यात दगड घालून निर्घृण खून करण्यात आला. ...
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींच्या अडचणीत वाढ होणार आहे. डी. एस. कुलकर्णी यांची अटकपूर्व जामिनावर सुनावणी 22 फेब्रुवारी रोजी होणार होती. परंतु न्यायालयानं त्यांच्या जामीनअर्जावर उद्याच (16 फेब्रुवारी) सुनावणी करण्याचा निर्णय ...
कात्रज येथील संतोषनगरमध्ये राहणा-या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर गेम खेळण्याचा नाद असल्याने ब्ल्यु व्हेल गेममधून त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. ...
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या काळात मानसिक दडपणाखाली जाणे, नकारात्मक विचार मनात डोकावणे अशा प्रकारांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष लागत नाही. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम परीक्षेवर होतो. या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण ...
सध्या शहरामध्ये दुपारी कडाक्याचे ऊन आणि सकाळी व रात्री कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे बहुतांश नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला, खसखस, डोकेदुखी अशा आजारांनी घेरले आहे. ...
जुळ्या मुलींना जन्म देऊन संकटात सापडलेली विवाहिता जिद्दीने परिस्थितीला तोंड देत आहे. एक बाळ दगावले, दुस-या बाळाला वाचविण्याचे तिचे प्रयत्न सुरू आहेत, हे प्रयत्न तोकडे पडू लागले आहेत. ...