लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विश्वासार्हता हेच पत्रकार आणि पत्रकारितेचे वैभव आहे. बातमीत तथ्य असेल तर पत्रकाराने निर्भीडपणे मांडावे. वृत्तपत्राचे नाते वाचकाशी असायला हवे. आजची माध्यमे दबावाखाली काम करीत आहेत, असे वाटत असून हे देशाच्या हिताचे नाही. ...
चाकणचा भुईकोट किल्ला आजही इतिहासाची साक्ष देतो आहे फिरांगोजीने लेकराप्रमाणे मेहेनतीने राखला, सजविलेला चाकणचा संग्रामदुर्ग पोरकाच साडे तीनशे वर्षा पासून संवर्धन व जतनाच्या प्रतीक्षेत पुण्यापासून २० मैलावर वसलेले चाकण हे पूर्वीचे खेडेगाव, तर सध्याचे वा ...
अनिकेत संदीप शिंदे या शाळकरी मुलाच्या खून प्रकरणी अटक केलेल्या तिघाजणांना २७ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली. ...
बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांना अधिक उपचारासाठी ससून रुग्णालयातून दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलविले आहे. न्यायालयाने त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. तिचे रुपांतर न्यायालयीन कोठडीत करण्यात आले आहे. ...
डी. एस. कुलकर्णी यांना चक्कर आल्याने तातडीने ससून रुग्णालयातील अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ससून रुग्णालयाने दिली आहे. ...
पुण्याचे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) पोलीस कोठडीत तोल जाऊन पडल्यामुळे जखमी जखमी झाले आहेत. त्यांना पोलिसांनी ससून रुग्णालयात दाखल केले आहे. ...
पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या शनिवारी झालेल्या निवडणुकीत अॅड. सुभाष पवार हे बहुमताने निवडून आले. उपाध्यक्षपदी अॅड़ भूपेंद्र गोसावी आणि अॅड़ रेखा करंडे यांनी निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी झालेल्या चौरंगी लढतीत अॅड. सुभाष पवार यांनी सर्वाधिक ३ ह ...
विमा महामंडळाने (डीआयसीजीसी) अद्याप परवानगी दिली नसल्याने लोकसेवा सहकारी बँकेतील ठेवीदारांची रक्कम अडकली असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली. लोकसेवा बँकेच्या प्रशासकांनी १७ कोटी रुपये वाटपाची परवानगी विमा महामंडळाकडे मागितली होती. ...
मध्य रेल्वेच्या पुणे विभागात लोणावळा लोकलमध्ये इतर मार्गांच्या तुलनेत सर्वाधिक फुकटे प्रवासी आढळून आले आहेत. विशेष म्हणजे पुणे ते लोणावळादरम्यान रेल्वेचे केवळ १५ रुपयांचे तिकीट आहे. असे असतानाही अनेक प्रवाशांकडून विनातिकीट प्रवास केला जात असल्याने प् ...
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अनुसूचित जाती संवर्गाची भरती प्रक्रिया राबविताना जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सोई-सुविधा व शिष्यवृत्तीबाबत दिरंगाई करण्यात आल्याबद्दल अन ...