लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
ऑनलाइन क्षेत्रातील ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने फूड रिटेल व्यवसायात पदार्पण केले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅमेझॉन डॉन इनवर एका व्हेंडरच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरु आहे. ...
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांच्याकडे पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी चौकशीला सुरुवात केली. या चौकशीत त्यांनी पोलिसांना आवश्यक असलेली महत्त्वाची माहिती न देता केवळ जुजबी माहिती पुरविली. बांधकाम व ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आज शिवनेरी किल्यावर जल्लोष करण्यात आला. यावेळी शिवप्रेमींच्या मनातील सरकारविरोधी असंतोष उफाळून आल्याचे दिसून आले. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
मंगळवार पेठ येथील लॉजमध्ये उतरलेल्या पतीने पत्नीची रशीने गळा आवळून हत्या केली. रविवारी रात्री ही घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वत:हून बंड गार्डन पोलीस स्थानकात हजर झाला. ...
तुळजापूर येथील राजे शहाजी प्रवेशद्वाराची आकर्षक सजावट असलेला जिजाऊशहाजी शिवज्योत रथ... एकापाठोपाठ येणारे सरदारांचे, मावळ्यांचे, वीर मातांचे स्फूर्ती देणारे ६५ स्वराज्यरथ... ...
जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून घोषित करण्याचा शासन निर्णय झाला असून दोन दिवसात याबाबत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची घोषणा सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुलाखतीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. 21 फेब्रुवारीला राज ठाकरे शरद पवारांची प्रकट मुलाखत घेणार आहेत. ...
पुणे-मुंबई दरम्यान हायपरलूप या अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि लॉस एंजेल्स येथील हायपर लूप कंपनीबरोबर सामंजस्य करार झाला. ...