काही कार्यक्रमानंतर निर्माण झालेल्या सामाजिक तणावामुळे शनिवारवाड्यावर खासगी कार्यक्रमांना बंदी घालण्याबाबतचे निर्णय काही महिन्यांपूर्वी तत्कालिन पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी जाहीर केला होता. ...
राजस्थानमधील वसुंधरा राजे सरकारच्या साक्षीने आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या इंग्रजी पुस्तकात ‘लोकमान्य टिळक हे दहशतवादाचे जनक होते’ असा निंदनीय मजकूर प्रसिध्द झाला आहे. ...
इतिहास अभ्यासकांमध्ये परस्परविरोधी प्रतिक्रिया उमटत असून शिवसृष्टीचा वाद पुन्हा उफाळला आहे. इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी महाराजांविषयी जे काही उभारले जाईल त्याचे स्वागत करावे अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे. तर दुसरीकडे इतिहास अभ्यासक श्रीमंत कोक ...
कुत्र्याला अमानुषपणे मारहाण करून ठार केल्याची दुर्दैवी घटना पुण्यातील हिंजवडी भागात घडली आहे. या बाबत हिंजवडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. ...
आज स्पर्धापरीक्षांच्या माध्यमातून या क्षेत्रात येऊ पाहणा-या व्यक्तींनी या क्षेत्राला असलेल्या वलयापेक्षा या माध्यमातून आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या संधीचे सोने कसे करता येईल यादृष्टीने विचार करावा. ...
महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या वाटेत अनेक अडथळे येत असताना खासगी प्रकल्पाला आधी निधी जाहीर झाल्याने शहरात नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...