लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुप्त माहितीसाठी टोल फ्री क्रमांक हवा - Marathi News | Toll free number air for secret information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुप्त माहितीसाठी टोल फ्री क्रमांक हवा

अंतर्गत सुरक्षेमध्ये गुप्त माहिती मिळणे महत्त्वाचे असते. ...

आदिवासींना मिळणार हक्काच्या जमिनी - Marathi News | Land of the right to get tribals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आदिवासींना मिळणार हक्काच्या जमिनी

राज्याच्या आदिवासी विकास विभागाने प्रलंबित वनहक्क दावे व अपिले निकाली काढण्यासाठी ‘वनमित्र मोहीम’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे ...

बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्यास अटक - Marathi News | A fake phone call holder was arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाऱ्यास अटक

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवल्याचा खोटा फोन करणाºया इंडिगो एअरलाईन्सच्या कर्मचाºयाला दिल्ली पोलिसांनी पुण्यातून अटक केली़ ...

आश्वासनांची पूर्तता न झाल्याने धनगर समाज सरकावर नाराज - Marathi News | Due to lack of fulfillment of promises, Dhangar is angry at the society | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आश्वासनांची पूर्तता न झाल्याने धनगर समाज सरकावर नाराज

धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. ...

सव्वादोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी - Marathi News | Savvadon million construction workers' registration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सव्वादोन लाख बांधकाम कामगारांची नोंदणी

बांधकाम कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानात अवघ्या ४० दिवसात तब्बल सव्वा दोन लाख कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे ...

राजस्थानमधील दोन पोलिसांना लाच घेताना पुण्यात अटक - Marathi News | Two policemen from Rajasthan arrested for taking bribe in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजस्थानमधील दोन पोलिसांना लाच घेताना पुण्यात अटक

राजस्थानमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात बहिणीला सहआरोपी करु नये, यासाठी पुण्यात ५०हजार रुपयांची लाच घेताना लाच लचुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून राजस्थानमधील दोघा पोलिसांना अटक केली आहे. ...

अभियंत्याला गंडा घालणाऱ्यांना हरियाणातून अटक - Marathi News | four areested from Haryana who stabbed the engineer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभियंत्याला गंडा घालणाऱ्यांना हरियाणातून अटक

आयुर्विमा पॉलीसीत गुंतवणूक करण्याच्या आमिषाने एका अभियंत्याला १ कोटी ८५ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या चौघांना पोलिसांनी हरियाणा येथील फरिदाबादमधून अटक केली आहे़. ...

धनगर अारक्षणला विलंब ; राम शिंदेंची कबुली - Marathi News | Delay of Dhanagar reservation; Ram Shindane confession | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनगर अारक्षणला विलंब ; राम शिंदेंची कबुली

धनगर समाजाला एस. टी. संवर्गाचे आरक्षण मिळावे व सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्यावे, या प्रमुख्य मागण्या अद्याप मान्य झालेल्या नाहीत. अशी कबुली राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी पुण्यात दिली. ...

त्या चिमुरडीने पाेटावर हात टाकला अन् मला मातृत्वाची जाणीव झाली - Marathi News | that girl kept her hand on my stomach and I realized the motherhood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :त्या चिमुरडीने पाेटावर हात टाकला अन् मला मातृत्वाची जाणीव झाली

जागतिक मातृदिनानिमित्त क्रिएटिंग पाॅसिबिलीटीज या संस्थेच्या वतीने तृतीयपंथीयांसाठी सामाजिक काम करणाऱ्या तसेच मुलगी दत्तक घेऊन मातृकर्तव्य करणाऱ्या तृतीयपंथी कार्यकर्त्या गाैरी सावंत यांच्या प्रकट मुलाखतीचे अायाेजन करण्यात अाले हाेते. त्यावेळी गाैरी य ...