कलांमुळेच मानवी जीवन सुसह्य, शांत आणि समृध्द झाले आहे, असे उदगार माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी काढले. सुखकर्ता आणि नाईक प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या संगीत मैफिलीच्या कार्यक्रमात सबनीस बोलत होते. ...
वडिल व मुलात झालेल्या भांडणात मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दहा वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटून गेल्यावर सबनीसांना डॉ. आनंद यादव यांचा पुळका का आला? संधी साधून भाषणे ठोकण्याचा प्रकार काही जणांकडून सुरू आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सबनीसांच्या विधानाचा समाचार घेतला. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. ...
पुण्यातील स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्यांनी गुरुवारी (7 डिसेंबर) रात्री धुडगूस घालत परिसरातील गाड्यांचीही तोडफोड केली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ...
स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्याने रात्री धुडकूस घातला असून जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समजते. परस्पर विरोधी फिर्याद स्वारगेट पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ...