कर्वे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून पोलीस आणि मेट्रोची टीम असूनही काही वाहतूकचालकांच्या बेशिस्तीमुळे पुणेकरांना ट्रॅफिक जामच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ...
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये असणाऱ्या जलस्रोतांमध्ये पाण्याचा खडखडाट झाल्यामुळे, या भागातील आदिवासी जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. ...
महापालिकेच्या वतीने दर वर्षी पावसाळ््यापूर्वी मोठ्या प्रमाणात शहरामध्ये नाले व गटारेसफाईची कामे केली जातात. रविवारी शहरामध्ये झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाच्या तुरळक सरीनेदेखील काही भागांत रस्त्यांना नाल्याचे स्वरुप आले होते. ...
देहूरोड थॉमस कॉलनी येथे आइस्क्रीममधून दोन महिलांसह चार मुलांना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारार्थ देहूरोड येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. ...
उन्हाळी सुट्टी किंवा सण-उत्सवाच्या काळात खासगी बसेसमध्ये प्रवाशांकडून वाढीव भाडे घेतले जाते. यापूर्वी शासनाचे कसलेही नियंत्रण नव्हते. त्यामुळे प्रवाशांची लुट होत होती. ...