अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यंदाच्या निवडणुकीत पंचरंगी लढत पाहायला मिळत असली तरी खरी लढत कोणात होणार, याकडे अवघ्या साहित्य विश्वाचे लक्ष लागून राहिले आहे. ...
पुण्यातील स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्यांनी गुरुवारी (7 डिसेंबर) रात्री धुडगूस घालत परिसरातील गाड्यांचीही तोडफोड केली. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. ...
स्वारगेटजवळील पुजारी गार्डन परिसरात टोळक्याने रात्री धुडकूस घातला असून जुन्या वादातून हा प्रकार घडला असल्याचे समजते. परस्पर विरोधी फिर्याद स्वारगेट पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. ...
जागेची कागदपत्रे द्यावीत यासाठी मुलानेच ७० वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. एरंडवणा येथील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये ही घटना पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान घडली. ...
लोणावळा कार्ला येथील एकवीरा देवी मंदिराच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या कळसाचा तपास जाणूनबुजून तपास अधिकारी चुकीच्या पद्धतीने करत आहेत, असा आरोप अनंत तरे यांनी केला आहे. ...
सांगुर्डी (ता. खेड) येथील तोडणीसाठी तयार असलेला दोन एकर ऊस उच्च विद्युतवाहक तार तुटल्याने जळून खाक झाल्याने सुमारे साडेतीन ते चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ...
दिल्लीमध्ये प्रतिशंभर मोबाईलधारकांमागे तब्बल २४६ मोबाईल असून, पाठोपाठ कोलकाता आणि मुंबई या महानगरांमध्ये मोबाईलची संख्या अधिक असल्याची माहिती दूरसंचार विभागाने दिली. ...