भारतीय जनता पक्षाचा महानगरपालिकेतील एक वर्षांचा कारभार बघितला तर केवळ फसव्या घोषणांची वर्षपूर्ती झाली आहे, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली आहे. ...
घरात कोणीही नाही याचा मोका साधून अज्ञात चोरट्यांनी १ लाख ३८ हजार २०० रुपये किमतीचे ५ तोळे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना २३ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. ...
राजकारण अन् समाजकारण यात कोणतीही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवू पाहणारे उदयनराजे यांचा आज 51वा वाढदिवस. त्यानिमित्त त्यांच्या दहा जगावेगळ्या गोष्टी.. अर्थात उदयनराजे टॉप टेन ! ...
स्कुटरवरून जाणाऱ्या दोघांचा पाठलाग करून युवकाचा खून केल्याचा प्रकार शनिवारी पहाटे एकच्या सुमारास घडला. आंबी गावच्या हद्दीत वडगाव रस्त्यावर आरएमसी प्लॅन्टच्याजवळ घडलेल्या या कथित घटनेत विनोद सुरेश गायकवाड (रा. कामशेत) यांचा मृत्यू झाला आहे. ...
कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि डॉ. उषा आर. के. यांच्यातर्फे ‘दिव्या ट्रिलॉजी’ या नृत्यमहोत्सवाचे सेनापती बापट रस्त्यावरील भारतीय विद्या भवनाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते. ...
विक्रम म्हटला की आपल्याला कौतुकामिश्रित आश्चर्यही वाटते, असाच एक अनोखा विक्रम रविवारी (दि. २५) कोची येथे घडणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन ‘इंडियन व्हिसलर्स असोसिएशन’ या संस्थेने केले आहे. ...
इतिहासप्रेमी मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गोविंदाग्रज ते कुसुमाग्रज साहित्ययात्रेचे आयोजन रविवारी, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ ते ९ या वेळेत करण्यात आले आहे. ...