सोमनाथ जगताप या तरुणाने दिग्दर्शित केलेला ‘जिव्हाळा : एक विलक्षण नातं’ हा लघुपट. त्याची नुकतीच ब्राझील येथे होणाऱ्या ‘इकोे फिल्म फेस्टिव्हल’साठी निवड झाली आहे. ...
दहापेक्षा कमी कामगार असणाऱ्या आस्थापनेसाठी आता शॉप अॅक्ट नोंदणी अनिवार्य राहणार नाही. त्यांना फक्त आॅनलाईन डिक्लरेशन फॉर्म भरावा लागणार असल्याचा प्रस्ताव कामगार मंत्रालयाने प्रस्तावित केला आहे ...
वाहन नोंदणी क्रमांक नसताना रस्त्यावर वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाकडून (आरटीओ) सरासरी दररोज एक कारवाई होते. मात्र, अशी वाहने वितरीत करणाऱ्या वाहन डीलर्सवर जवळपास एकही कारवाई होत नसल्याचे दिसून आले आहे ...
शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेली पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) बससेवा हळूहळू मार्गावर येऊ लागली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दैनंदिन प्रवासी संख्येमध्ये सुमारे ५० हजारांची म्हणजे उत्पन्नात सुमारे ६ लाख ९० हजारांनी वाढ झाली आहे. ...
राज्यातील मराठी माध्यम शाळांमधील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टने तयार केलेल्या ‘रोबोमेट+’ या शैक्षणिक अॅपचे अनावरण शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केले. ...
जागेची कागदपत्रे मिळविण्यासाठी मुलानेच ७० वर्षीय आईचा खून केल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला. एरंडवणा येथील गणेशनगरमधील मनोहर बिल्डिंगमध्ये पहाटे ३च्या सुमारास ही घटना घडली ...
संभाजी उद्यानातील आबालवृद्धांच्या आकर्षणाचे केंद्र असलेल्या मस्त्यालयाचे दर वाढवण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे. नूतनीकरणामुळे दर वाढवत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
पुणे जिल्हयाच्या ग्रामीण भागात वाढत असलेल्या गुन्ह्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या तथा प्रवक्त्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांची शिष्टमंडळासह पुण्यात भेट घेतली. ...
मॉल-मल्टीप्लेक्समध्ये ग्राहक त्यांच्या खाण्याच्या वस्तू घेऊन जाऊ शकतात या वस्तू आणण्यास मज्जाव करणे बेकायदा असल्याचे राज्य अन्न आयोग आणि राज्य ग्राहक कल्याण समितीचे अध्यक्ष अरुण देशपांडे यांनी सांगितले. ...
सरसकट तीन हजार रुपयांप्रमाणे ऊसदर द्यावा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष नीलेश देवकर यांनी आज (दि. ८) वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) येथे बोलताना दिला. ...