सिंहगड रोड परिसरातील नगरसेविका ज्योती किशोर गोसावी यांच्या घरात चाेरी करणाऱ्या महिलेला सीसीटिव्हीच्या माध्यमातून शाेध घेत पाेलिसांनी अटक केली अाहे. ...
कर्मचाऱ्यांनी एटीएम सेंटरमधून ४६ लाख ४४ हजार ५५० रुपये काढले. त्यापैकी ४४ लाख १७ हजार ५५० रुपये कंपनीच्या कार्यालयात जमा करून उरलेल्या दोन लाख सत्तावीस हजार रकमेची अफरातफर केली. ...
पुणेकर नागरिक,पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून करण्यात आलेल्या मागणीनुसार पिंपरी चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग कात्रजपर्यंत वाढविण्याची मागणी करण्याचा निर्णय महापालिकेच्या सभेत घेण्यात आला. ...
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा गणवेश व शालेय साहित्य खरेदीसाठी पैसे थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करायचे की डीबीटी योजना राबवायचा असा घोळ सध्या सुरु आहे. ...