डीएसकेंच्या व्यवहाराच्या अनेक बाबी जावई केदार वांजपे यांना माहिती आहेत़. त्यांची पत्नी सई वांजपे हिच्या नावावर डीएसके यांनी अनेक जमिनी खरेदी केल्या होत्या़. ...
पुणे रेल्वे स्थानकाच्या परीसरात उबर टॅक्सीकडून स्पाॅट बुकिंग करण्यात येत असल्याचा अाराेप करत अाम अादमी रिक्षा चालक संघटनेच्यावतीने बुधवारी रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर चक्काजाम अांदाेलन करण्यात अाले. ...
‘एफटीआयआय’ने जम्मू-काश्मीरमध्ये घेतलेल्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांमुळे येथील तरुण पिढीला व्यक्त होण्यासाठी एक महत्त्वाचे सर्जनशील माध्यमच उपलब्ध झाले आहे ...
आंतरराष्ट्रीय बाजारात दोन लाख रुपये इतकी किंमत असणारे यार्कशायर टेरियर परदेशी जातीचे कुत्रे चोरणाऱ्या तसेच घरफोडीसह तब्बल पाच गुन्ह्यात सहभाग असणाऱ्या आरोपीला खडक पोलीसांनी जेरबंद केले आहे. ...
पुण्यातील नवी पेठेतील एका भारत पेट्राेल पंपावर उन्हाच्या कडाक्यापासून थंडावा मिळण्यासाठी पाण्याचे तुषार उडविणाऱ्या पंख्यांची व्यवस्था करण्यात अाली अाहे. ...
जगात माणुसकी संपली आहे, सारेजण स्वार्थी झाले आहेत असा सूर अनेकदा उमटत असतो. पण पुण्याचे आयुक्त सौरभ राव यांनी या प्रकारचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. ...
कर्वे रस्त्यावरील एसएनडीटी महाविद्यालयाजवळील एका काम सुरु असलेल्या इमारतीच्या गाेडाऊनला अाग लागली. या अागीत गाेडाऊनमधील सामान जळून खाक झाले असून कुठलिही जीवीत हानी झाली नाही. ...