‘दुर्गा भागवत यांच्यानंतर लोकसाहित्याच्या व लोकसंस्कृतीच्या अभ्यासाची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांच्यापैकी डॉ. प्रभाकर मांडे हे महत्त्वाचे संशोधक आहेत. ...
दोघा पालकांनी एकाच्या मध्यस्थीने थेट पंतप्रधान कार्यालयातील सहसचिव यांच्या नावाचे राजमुद्रा असलेले बनावट शिफारस पत्र शाळेत दाखल केल्याचे उघड झाले आहे़. ...
जमिनीची मोजणी केल्यानंतर त्याची प्रत देण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बारामती भूमिअभिलेख कार्यालयातील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. ...
गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल ३६ हजार ८७५ पानांचे दोषारोपपत्र गुरुवारी दुपारी न्यायालयात सादर केले. ...
गेली तीन महिने हा कर्मचारी दोन हजार रुपये प्रमाणे रक्कम या कामगारांकडून वसूल करत होता. या कर्मचाऱ्याने स्टोअर रूमचे कुलूप तोडून या कामगारांना आतमध्ये राहायला जागा दिली होती. ...
शेअर बाजारात पैसे गुंतविल्यास जादा परतावा मिळवून देईन, असे आमिष दाखविले़. त्याच्या या आमिषाला भुलून कंपनीतील १५ जणांनी त्यांच्याकडे पैसे गुंतविण्यास दिले़. ...
‘आपलं सरकार’ या पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेची परीक्षा मराठीतून घेतली जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, यंदाही माध्यम बदलण्यात आलेले नाही. ...
पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला आहे़ पुढील २४ तासात मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे़ तर मराठवाडा व विदर्भात एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचा इशा ...
चाकण : चारित्र्याचा संशय घेऊन शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्या प्रकरणी विवाहितेचा पती, सासू, सासरा, नणंद व दीर असा पाच जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे अंमलदार अनिल ढेकणे यांनी ...